sanjay raut

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत

Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली. 

Apr 28, 2024, 07:18 PM IST
DCM Devendra Fadnavis Revert Sanjay Raut On Kolhapur Rally PT1M8S

कोल्हापूरची गादी मोदींची गोदी नाही - राऊत

कोल्हापूरची गादी मोदींची गोदी नाही - राऊत

Apr 28, 2024, 09:35 AM IST

'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'

Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Apr 28, 2024, 08:52 AM IST

'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'

Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Apr 28, 2024, 07:38 AM IST
Loksabha Election 2024  Sanjay Raut Allegation On Wardha EVM Not Working PT1M16S

'संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात', कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले 'हा बोलतोय ते...'

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. 

 

Apr 25, 2024, 05:23 PM IST
Loksabha Election CM Eknath Shinde critisies uddhav thackery sanjay raut reacted PT1M14S

'मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?' राऊतांचा शिंदेंना सवाल; फडणवीसांचाही उल्लेख

Modi Fadnavis Pressurize Shinde: उद्धव ठाकरे गटाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे यावेळेस राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला.

Apr 23, 2024, 11:25 AM IST

'आपल्याला अटक होईल अशी भीती फडणवीसांच्या मनात होती, आपण फार मोठा...'; राऊतांचा दावा

Fadnavis Fear Of Getting Arrest: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना ठाकरे सरकारच्या काळात सुरु झालेल्या तपासाचा उल्लेख करत फडणवीसांना यांना अटकेची भिती वाटत होती असं म्हटलं आहे.

Apr 23, 2024, 10:47 AM IST