sapna gill

आयपीएल सुरू असतानाच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, 'या' स्टार खेळाडूला न्यायालयाचं समन्स

Prithvi Shaw Sapna Gill Case : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ याच्या अडचणीत वाढ झालीये. सोशल मीडिया एन्फल्युएन्सर सपना गिलच्या याचिकेवर मुंबईतील सत्र न्यायालयाने मंगळवारी क्रिकेटपटूला समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

May 1, 2024, 03:00 PM IST

पृथ्वी शॉ-सपना गिल प्रकरणात मोठा ट्विस्ट, मुंबई पोलिसांचा कोर्टात गौप्यस्फोट, म्हणाले "विनयभंग, छेडछाड..."

Sapna Gill Molestation: सेल्फी काढण्यावरुन झालेल्या वादानंतर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलविरोधात (Sapna Gill) पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर तिच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. पण जामीन मिळाल्यानंतर सपना गिलने पृथ्वी शॉविरोधात विनयभंगाची तक्रार केली होती. 

 

Jun 27, 2023, 12:13 PM IST

Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या अडचणी काही संपेनात...; महिलेने दाखल केली क्रिमिनल कंप्लेंट

सपना गिलने बॅटने मारहाण आणि विनयभंगासह काही प्रकरणांमध्ये आयपीसीच्या कलम 354, 509, 324 अंतर्गत तक्रार दाखल केलीये. यावेळी सपनाने सरकारी रुग्णालयाची मेडिकल सर्टिफिकेट देखील दिलीयेत. 

Apr 6, 2023, 04:13 PM IST

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा 'तो' Video बाहेर आला तर...; Sapna Gill च्या वकिलाचा खळबळजनक खुलासा!

Prithvi Shaw Sapna Gill case: सोशल मीडिया इन्फ्युयेन्सर सपना गिल म्हणतेय की पृथ्वी शॉला एक्पोज करणार, तिच्याकडे एक व्हिडीओ तो कोर्टात दाखवणार.. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Feb 25, 2023, 01:52 PM IST

Prithvi Shaw: 'त्याने माझ्याबरोबर...' सपना गीलचा गंभीर आरोप, पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट

Indian Cricket Team: टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जामीनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केला आहे

Feb 21, 2023, 05:51 PM IST

Prithvi Shaw सोबत बाचाबाची करणाऱ्या Sapna Gill ला पोलिसांकडून अटक

सपना गिलला शुक्रवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी कोर्टात उभं केलं जाणार आहे. या प्रकरणामध्ये अजून काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

Feb 16, 2023, 08:58 PM IST