saturn transit in aquarius

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोग

Akshaya Tritiya 2024 : येत्या शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहे. अक्षय्य तृतीयेला काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. 

May 7, 2024, 12:06 AM IST

हनुमान जयंतीला शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवरील साडेसातीचा प्रभाव होणार कमी? करा हे खास उपाय

Hanuman Jayanti 2024 : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंतीला दुर्मिळ योग असून मंगळ आणि शनिदोष मुक्तीसाठी हा दिवस चांगला आहे. 

Apr 23, 2024, 12:05 PM IST

Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल

Shani, Saturn Transit : कर्मदाता, न्याय देवता शनिदेव जेव्हा जेव्हा हालचाल करतो त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा लाभ काही राशींना होणार आहे. 

 

Dec 23, 2023, 09:40 AM IST

चंद्रग्रहणात शनिचा विशेष संयोग, ही लोक असतील भाग्यवान

Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणात तब्बल 30 वर्षांनी शनि विशेष संयोग तयार करणार आहे. त्यामुळे काही लोकांसाठी चंद्रग्रहण आणि शनिदेव लाभदायक ठरणार आहे. 

Oct 28, 2023, 01:57 PM IST

Tuesday Upay : घरातील आर्थिक संकटामुळे हैराण आहात? मग मंगळवारच्या दिवशी करा 'हे' उपाय, होईल पैशांचा पाऊस

Mangalwar ke Upay  : जर घरात सतत वाद आणि आर्थिक अडचणी जाणवतं असेल तर मंगळवारच्या दिवशी करा हे साधे उपाय. तुमचं नशिबाचे दरवाजे उघडतील आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण जाणवणार नाही, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Jan 17, 2023, 06:55 AM IST

Shani Rashi Change 2023 : आज होणार शनिदेवाचं संक्रमण, 'या' 5 राशींवर संकटाचं सावट; बचावासाठी करा 'हे' 4 उपाय

Shani ki Sade Sati  : शनि म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. कारण शनिची दशा ही आपल्याला वाईट काळामध्ये घेऊन जाते. शनि आज कुंभ राशीत स्थित होणार आहे. त्यामुळे  5 राशीच्या लोकांसाठी आजपासून धोक्याचा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी आजपासूनच हे उपाय करावेत, ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. 

Jan 17, 2023, 06:07 AM IST

Shani Gochar: शनिची कुंभ राशीच्या दिशेने कूच सुरु, 'या' राशींची धाकधूक वाढली

Shani Gochar In Kumbh Rashi: शनि आपल्या राशीला येतो म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि हा सर्वात मंद गतीने भ्रमण करणार ग्रह आहे. प्रत्येक राशीतील गोचर कालावधी हा अडीच वर्षांचा असतो. त्या दरम्यान शनि वक्री किंवा अस्ताला जात असतो.

Jan 16, 2023, 01:00 PM IST

Venus Saturn Transit : 2023 मध्ये 'या' 5 राशींचे नशीब चमकणार; होणार फायदाच फायदा

Shani Shukra Yuti:  2023 वर्ष सुख-समृद्धीचं जावं असे सर्वांना वाटत असते. यंदा  पण 2023 मकर राशीत शनि आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे चार राशींचे नशीब चमकणार आहे. 

Jan 8, 2023, 11:01 AM IST

'या' ३ राशींच्या लोकांवर संकट, शनिचा अशुभ काळ सुरू

शनिचा प्रकोप वाचवण्यासाठी करा हे काम 

Jan 25, 2022, 08:10 AM IST