saturn transit in hanuman jayanti after 10 years

हनुमान जयंतीला शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवरील साडेसातीचा प्रभाव होणार कमी? करा हे खास उपाय

Hanuman Jayanti 2024 : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंतीला दुर्मिळ योग असून मंगळ आणि शनिदोष मुक्तीसाठी हा दिवस चांगला आहे. 

Apr 23, 2024, 12:05 PM IST