silver

चांदीमध्ये गुंतवणूक करणं आता आणखी सोप्पं! अगदी 500 रुपयांमध्ये करा डिजिटल गुंतवणूक

New Fund Offer : चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी भारतातल्या प्रमुख म्यूचुअल फंड हाऊसेसपैकी एक एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने एक स्कीम लाँच केली आहे.

Aug 20, 2022, 08:46 AM IST

Swapna Shastra : स्वप्नात सोनं किंवा चांदी दिसण्याचा अर्थ चांगला की वाईट, जाणून घ्या

आज जाणून घेऊया जर एखाद्याला स्वप्नात सोनं आणि चांदी दिसली तर ते कशाचे संकेत आहेत.

Aug 6, 2022, 12:06 PM IST

देशात सोन्याच्या खरेदीत तुफान वाढ; सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी वाढ

सोन्यावरील भारतीयाचं प्रेम पुन्हा एकदा समोर आलंय. जगभरात सोन्याची मागणी कमी झाली असताना भारतात मात्र सोन्याच्या मागणीत 43 टक्क्यांनी मोठी वाढ झालीय.

Jul 29, 2022, 10:20 AM IST

Gold Rate Today | सोने-चांदीच्या भावात तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदार सरसावले

यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे सोन्याच्या दरांमध्ये चांगली तेजी दिसून आली. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुरुवारी भारतातील सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे.

Jul 28, 2022, 03:35 PM IST

Gold Rate Today | सोने खरेदीसाठी उत्तम संधी; दरांमध्ये घसरण सुरूच

Gold Price Today: सोन्याच्या आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या किमतीतील अस्थिरता कायम आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीत घसरण नोंदवण्यात आली.

Jul 25, 2022, 02:40 PM IST

Gold Rate Today | सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today: गुरुवारी सोन्याच्या घसरणीला पाच दिवसानंतर ब्रेक लागला आणि त्यात किंचित वाढ झाली. एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली.

Jul 14, 2022, 03:49 PM IST

Gold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी

Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. सोने- चांदीचे दरही घटले आहेत. 

Jul 6, 2022, 09:15 AM IST

Gold Rate Today | सोन्याचे दर पाहून सराफा बाजारात गर्दी; जाणून घ्या आजचे दर

Gold price today, 28 June 2022 :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांदरम्यान, सराफा बाजारात आजही सोन्याची मागणी चांगली होती

Jun 28, 2022, 02:44 PM IST

Gold Prices : सोने दरात मोठी घसरण, चांदीचेही दर घसरले

Gold Silver Price Latest: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली वेळ आहे. गेल्या 15 दिवसांत सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 

Jun 15, 2022, 08:21 AM IST

Gold Rate | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

जागतिक बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये आज काहीशी घसरण नोंदवली गेली. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारांमध्येही सोन्याचे दर घसरले.

Jun 7, 2022, 03:46 PM IST

Gold Rate | सोन्याच्या दरांबाबत मोठी घडामोड; तुम्ही खरेदी केली का?

Gold Price Today : जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये आज वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.

Jun 6, 2022, 04:58 PM IST

Gold Rate Today | सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली; जाणून घ्या आजचे दर

सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. 

May 30, 2022, 03:01 PM IST

Gold Rate | उच्चांकी दरांवरून सोनं तब्बल 5000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate today | भारतात लग्नसमारंभ तसेच सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.

May 17, 2022, 03:48 PM IST