silver

Gold Rate | सोन्याच्या दरांमध्ये घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Latest Updates:तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याचा भाव 5500 रुपयांनी खाली आला आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही 60 हजारांच्या पातळीवर आला आहे. 

May 11, 2022, 03:54 PM IST

Gold Rate | लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरांमध्ये आज देखील तेजी नोंदवली गेली. लग्नसराई तसेच सणासुदीच्या दिवसांमुळे सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे.

Apr 13, 2022, 03:13 PM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! सोने 4,087 रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली

Gold Price Today: गेल्या 20 दिवसांत सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. MCX वर सोन्याचा वायदा दर सध्या 51,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे, जो तीन आठवड्यांपूर्वी 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता. आजचे दर किती ते जाणून घ्या...

Mar 28, 2022, 03:56 PM IST

Gold Price Today: तब्बल 4235 रुपयांनी घसरले सोन्याचे भाव, चांदीची चमकही कमी

मागील 15 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये चांगलीच घसरण नोंदवली गेली. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 51365  रुपये प्रति तोळे इतके झाले आहे

Mar 23, 2022, 02:13 PM IST

डाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं... हाच प्रश्न

ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे. 

 

Mar 12, 2022, 11:58 AM IST

Gold Silver Rate Today | सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today | रशिया युक्रेनमधील युद्ध काहीसे थंडावल्याने आता पुन्हा सोने चांदीच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. 

Mar 11, 2022, 02:29 PM IST

Gold-Silver Price: सोने दरात मोठी वाढ! चांदीचीही उसळी, पाहा नवीन दर

GOLD PRICE TODAY, 2 MARCH 2022: रशिया-युक्रेन (Russia Ukraine Crisis) यांच्यातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे.  

Mar 2, 2022, 01:30 PM IST

वायदा बाजारात सोन्याचे भाव कडाडले; रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम

GOLD PRICE TODAY :  भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1100 रुपये प्रति तोळेने वधारला आहे. तर चांदी 2500 रुपये प्रति किलोने वधारली आहे.

Mar 2, 2022, 08:14 AM IST

Gold Price Today | सोनं चमकलं, चांदीलाही झळाळी, पाहा किती रुपयांनी वाढ झाली?

Gold Price Today | पाहा सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव किती

 

Feb 14, 2022, 08:50 PM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरात वाढ की घट? पाहा 10 ग्रॅमचा भाव किती?

तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार (Gold investment plan) करत असाल, तर तुमच्यासाठी 'सुवर्ण'संधी आहे. 

Feb 10, 2022, 08:02 PM IST

Gold Silver Rate | सोन्याच्या दरात इतक्या हजार रुपयांनी घट, खरेदीदारांची 'चांदी'

सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Jan 29, 2022, 09:02 PM IST

निवडणुकीपूर्वी Gold दरात मोठी घसरण, घाई करा; ही संधी गमावू नका

Gold Price : सराफा बाजारात घसरण दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी सोने दरात ही घसरण पाहायला मिळत आहे. Goldसह अनेक मौल्यवान धातूंचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्याने मुंबईसह दिल्लीच्या सराफा बाजारातही गुरुवारी घसरण पाहायला मिळाली. 

Jan 28, 2022, 09:03 AM IST

Gold Rate Today | आज सोन्याचे दर किती? खरेदीची संधी चुकवू नका

Gold Rate Today | कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेने देशभरात कहर केला असून, त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन सरकार करत आहे. कोरोनासोबतच महागाई ही लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे सोने - चांदी खरेदीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

Jan 27, 2022, 01:09 PM IST

सोनं-चांदी नाही तर चक्क आईच्या दुधाचा दागिना, पाहा फोटो

आईच्या दुधाच स्मरण राहावं यासाठी अनेकांनी बरेच वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या असतील.

Jan 13, 2022, 08:23 PM IST

Gold Rate Today | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोन्याच्या दर घसरले; चांदीचीही चमक उतरली

Gold rate today mumbai : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात घसरण नोदवण्यात आली होती. सध्या सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत आहे. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमुळे सराफा बाजारातही ग्राहकांची वरदळ कमी झाली आहे. 

Jan 10, 2022, 03:47 PM IST