singham again

बॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीक

Ajay Devgn Singham Again Video Leak : अजय देवगणचा सिंघम अगेनमधील अ‍ॅक्शन सीन शूट करतानाचा व्हिडीओ आला समोर... 

May 20, 2024, 05:14 PM IST

सिंघम अगेनमधील दीपिका पदुकोणच्या लेडी सिंघमचं पोस्टर रिलीज

रोहित शेट्टीने सिंघम अगेनचा नवा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, दीपिका पदुकोण सिंघम अजय देवगनप्रमाणे पोझ करताना दिसत आहे. 

Apr 20, 2024, 07:59 PM IST

'पुष्पा 2' मुळे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजची तारीख बदलली? नवीन अपडेट आली समोर

 ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलल जात आहे. आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे. 

Apr 12, 2024, 04:08 PM IST

'Singham Again'मध्ये 'या' बॉलिवूड सुपरस्टारची एन्ट्री

रोहित शेट्टी लवकरच त्याच्या सर्वात प्रसिद्ध फ्रँचायझी सिंघमच्या पुढील भागाद्वारे पुनरागमन करणार आहे. जेव्हापासून 'सिंघम अगेन'ची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 30, 2023, 01:56 PM IST

'सिंघम ३'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री, ज्युनियर श्रॉफ झळकणार एसीपीच्या भूमिकेत

 रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Oct 20, 2023, 02:14 PM IST

world food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food

जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत 

Oct 16, 2023, 04:22 PM IST

Rohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!

बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Jul 26, 2023, 12:47 PM IST

Ajay Devgn पुन्हा म्हणणार 'आता माझी सटकली', Singham Again ची चाहूल लागली, जाणून घ्या तारीख!

Ajay Devgn in Singham Again: सिंघमच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2023, 04:03 PM IST