sneh rana

IND W vs AUS W : दुसऱ्या वनडे सामन्यात मोठी दुर्घटना, पुजा आणि स्नेह राणा धडकल्या! डोक्याला जबर मार

Sneh Rana collision with Pooja Vastrakar : टीम इंडियाकडून स्पिनर दीप्ती शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्यामुळे तगड्या ऑस्ट्रेलियाला रोखणं शक्य झालं. अशातच या सामन्यात (INDW vs AUSW 2nd ODI) धक्कादायक घटना घडली.

Dec 30, 2023, 08:09 PM IST

IND vs AUS : 10 वर्षांनी पराभव, हमरनप्रीतशी पंगा पण अ‍ॅलिसा हिलीने काळीज जिंकलं! कॅमेरा घेऊन मैदानात आली अन्...

Alyssa Healy Wins Hearts with camera : ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने (IND W vs AUS W) उत्सव साजरा केला. मात्र, या सर्वात ऑस्ट्रेलियाची कॅप्टन अ‍ॅलिसा हिली हिने सर्वांचं काळीज जिंकलंय.

Dec 24, 2023, 03:28 PM IST

IND W vs AUS W : पोरींनी मोडला ऑस्ट्रेलियाचा माज! 10 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास

India vs Australia Womens Test Match : ऑस्ट्रेलियाचा 10 वर्षात पहिल्यांदा पराभव झाला अन् भारताने कांगारूंचा माज मोडला आहे. टीम इंडिया गोलंदाज स्नेहा राणा (Sneh Rana) हिला प्लेयर ऑफ द मॅचचा जाहीर करण्यात आलंय. 

Dec 24, 2023, 02:30 PM IST