social viral

"या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार," 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

26 लग्नं करुन 22 जणींना घटस्फोट देणाऱ्या एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपण 100 लग्नं करणार असल्याचा त्याचा दावा आहे. तसंच लग्न केल्यानंतर आई झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण सोडून देत असल्याचं तो अभिमानाने सांगतो. 

 

Feb 21, 2023, 02:06 PM IST

Viral Video: आता काय तर पाणीपुरी आईस्क्रीम! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले...

Pani Puri With Ice Cream:  पाणी पूरी, शेवपूरीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. हे आपल्या सगळ्याचेच आवडते स्ट्रिट फूड्स आहेत. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटीझन्सनी डोक्याला हात मारल्याचे प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

Feb 20, 2023, 12:21 PM IST

काय म्हणावं या प्रेमाला! पतीचं अफेअर कळालं आणि बायकोनेच लावून दिलं प्रेयसीसोबत लग्न, म्हणाली 'आता आपण तिघंही एकत्र...'

Wife Attends Husband Marriage: पत्नीनेच आपल्या पतीचं त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीशी लग्न लावल्याची एक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पत्नीने पतीच्या या लग्नाला हजेरी लावून फोटोही काढले. 

 

Feb 16, 2023, 02:09 PM IST

Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

Viral Video :  सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Feb 13, 2023, 02:33 PM IST

Baby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा

Couple Viral Video :  सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. 

Feb 12, 2023, 09:53 AM IST

19 वर्षाच्या तरुणाची 76 वर्षीय प्रेयसी गर्भवती, सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच बसला धक्का

आपल्या नात्याचा खुलासा केल्यानंतर ही जोडी गतवर्षी व्हायरल झाली होती. तेव्हा लोकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. आता तरुणाने आपली प्रेयसी गर्भवती असल्याचा दावा केला आहे. तसंच लवकर बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं आहे. पण सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. 

 

Feb 9, 2023, 04:30 PM IST

लेकीने मुलांना जन्म घालण्यास नकार दिल्यानंतर आईला घ्यावा लागला 'हा' निर्णय, Social Media पोस्ट चर्चेत

एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आपण आपल्या मुलीमुळे फार चिंतेत असल्याचं या महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या मुलीने मूल जन्मास घालण्यास नकार दिला असून, नसबंदी करणार असल्याचं सांगितलं असल्याचं महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. यानंतर महिलेने स्वत:च मूलं जन्माला घालण्याचं ठरवलं आहे. 

 

Jan 30, 2023, 02:16 PM IST

We The People! एक भारतीय म्हणून 'हा' फोटो पाहून तुम्हालाही लाज वाटेल

IAS अधिकारी  अवनिश शरन यांनी वंदे भारत एक्स्प्रेसमधील एक फोटो शेअर केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी कचरा केल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकरी संताप आणि नाराजी व्यक्त करत आहेत. 

 

Jan 28, 2023, 02:13 PM IST

Shahneel Gill: शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल, पोस्टवर सारा तेंडुलकर म्हणते...

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र याचदरम्यान शुभमन गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावर सारा तेंडुलकरने रिअॅक्शन दिल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. 

Jan 23, 2023, 12:08 PM IST

VIDEO: बिबट्या लेकाला ओढायचा प्रयत्न करत होता, पण साळिंदर आई-वडील शेवटपर्यंत लढले, पहा व्हिडीओ

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत साळिंदर कुटुंब रस्त्यावर जाताना दिसत आहे. काही क्षणात तिथे एक बिबट्या येतो आणि छोट्या साळिंदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

Jan 21, 2023, 03:50 PM IST

Tea Powder Hack : वापरलेली चहा पावडर फेकण्याआधी 100 वेळा विचार करा, तुमची 5 कामं सोपी करेल

Used Tea Powder Hack : चहाचे प्रेमी तर अनेकजण असतात. मात्र चहा बनवल्यानंतर अनेक चहा फिल्टर करतो आणि चहाची पाने वेगळी करतो. उरलेली चहाची पाने आपण फेकून देतो. पण त्यांचा खूप उपयोग होतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. उरलेली चहाची पाने आपण अनेक कामांसाठी वापरू शकतो. त्वचा आणि केसांपासून घराच्या स्वच्छतेपर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. चला जाणून घेऊया चहाची पाने कोणत्या कामासाठी वापरली जाते.

Jan 9, 2023, 05:20 PM IST

Video : भरमैदानात चमत्कारिकरित्या 'विमान गोल' पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video : सध्या जगभरात फिफा वर्ल्डकप 2022 चा (FIFA World Cup 2022) फिव्हर रंगला आहे. अशात एक मैदानातील एक गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. 

Nov 27, 2022, 02:35 PM IST

त्याने महिलेची छेड काढली अन्...पुढे काय झालं पाहा Video

Viral Video : महिलांना अनेक वेळा कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी ऑफिसमध्ये कुठे ना कुठे छेडछाडीला समोरे जावं लागतं. 

 

Nov 25, 2022, 03:48 PM IST

पोरीची कमालच झाली, एकदा ठोकलं सॉरी म्हणाली, तरीही पुन्हा तेच तेच... पाहा भन्नाट Video

Viral Video: स्कूटी गर्लचा व्हिडीओ पाहून युजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. रस्त्यांवर चालणाऱ्या काकांची कोणतीच चूक नव्हती. मात्र स्कूटी गर्लने त्यांना एकदा नाही तर दोनदा धडक मारली.

Nov 21, 2022, 04:45 PM IST

Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, Reaction पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

First Time Deaf Girl Hear Sound: जीवनातील प्रत्येक क्षण मोलाच असतो. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगणं महत्त्वाचं आहे. पण क्षण सुखाचा असेल असं नाही तर काही दु:खाचे देखील असतात. अशावेळी दु:खावर मात करून पुढे जाणं महत्त्वाचं आहे.

Oct 30, 2022, 12:58 PM IST