sports news

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Cricket Team Squad: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. 16 जूनपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. 

May 31, 2024, 02:12 PM IST

Virat Kohli: लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये...; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?

Virat Kohli: वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो.

May 31, 2024, 07:20 AM IST

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वीच खेळाडू पडले कमी; नाईलाजाने सिलेक्टर-कोचिंग स्टाफला उतरावं लागलं मैदानात

T20 World Cup: मिळालेल्या माहितीनुसार, टीमला हा निर्णय घेणं भाग पडलं. या टीमतील काही खेळाडू अजून वेस्ट इंडिजला पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत टीमकडे खेळाडूंची कमतरता होती.

May 29, 2024, 09:48 AM IST

Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने खळबळ, पाहा Video

Riyan Parag YouTubes History Leak: रियान परागच्या युट्युब हिस्ट्रीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावं दिसली. या हिस्ट्रीचे लीक झाल्याचे फोटो तसंच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतायत.

May 28, 2024, 07:46 AM IST

सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ

Rohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

May 23, 2024, 11:21 AM IST

दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का? जाणून घ्या कारण

Dinesh Karthik Helmet: क्रिकेटच्या मैदानात आपल्या कामगिरीनं संघात स्थान मिळवणारा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या दिनेश कार्तिकच्या खास हेल्मेटला काय म्हणतात माहितीये? 

 

May 22, 2024, 11:44 AM IST

'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा

Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.

May 10, 2024, 04:07 PM IST

Sanju Samson: विकेटवरून वाद! मैदान सोडण्यास तयार नव्हता सॅमसन, पुढे जे घडलं...

Sanju Samson Controversial Decision: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार खेळी केली. संजूला शतकी खेळी करता आला नाही. 

May 8, 2024, 09:02 AM IST

Suryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरल

Suryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय. 

May 8, 2024, 07:57 AM IST

MI vs KKR : रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये का घेतलं नाही? पियुष चावलाने केला टेन्शन वाढवणारा खुलासा

Piyush Chawla on Rohit Sharma : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (MI vs KKR) रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. तो इम्पॅक्ट खेळाडू (Impact Player) म्हणून खेळला. मुंबई इंडियन्सने असा निर्णय का घेतला? याचा खुलासा आता झाला आहे.

May 4, 2024, 04:26 PM IST

Rohit Sharma: तुम्ही विचारही केला नसेल इतकं आहे रोहितचं Net Worth; पाहा कोणत्या क्षेत्रातून पैसे कमावतो हिटमॅन

Rohit Sharma Birthday: टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. आज रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहित दर वर्षाला किती कमाई करतो ते जाणून घेऊया. 

Apr 30, 2024, 09:44 AM IST

MS Dhoni च्या नावावर IPLमधील सर्वात मोठा विक्रम! रोहित अन् कोहलीही 'हे' करू शकले नाहीत

MS Dhoni IPL Records: आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 212 धावा केल्या. तर सनरायझर्स हैदराबाद संघ 134 धावा करेल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 10 सामन्यांमधील हा पाचवा विजय असून चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.  

Apr 29, 2024, 10:36 AM IST

हार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?

Indian Cricket Team: 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाची निवड केली आहे. 

Apr 26, 2024, 04:09 PM IST

DRS Controversy: मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?

MI vs PBKS DRS Controversy: पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी एक घटना घडली, जी पाहून अनेकांनी मुंबईच्या टीमवर ‘फिक्सिंगचे’ आरोप केले आहेत. यावेळी सामन्यात डीआरएसबाबत विरोधी टीम पंजाब किंग्जच्या कर्णधाराचंही ऐकलं नाही. 

Apr 20, 2024, 08:12 AM IST

IPL 2024 : 21 वर्षाच्या वयात मुंबईच्या 'या' खेळाडूने आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या 33 व्या सामन्यात दोघं संघांच्या फलंदाजांकडून उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळाले.  मुंबईने या सामन्यात पंजाबसमोर 193 धावांचे आव्हान दिले होते, बदल्यात पंजाबचे फंलदाज फक्त 183 धावांपर्यंतच मजल मारू शकले आणि या सामन्यात मुंबईने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला आहे. तर यासोबतच पंजाबविरूद्ध मुंबईच्या सामन्यात अनेक रेकॉर्डही मोडले गेलेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या 21 वर्षीय युवा फलंदाजाने अशाच एका अनोख्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 

Apr 19, 2024, 08:49 PM IST