stock market

उरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर

Loksabha Election 2024 : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अनुषंगानं तुम्हीही चांगल्या परताव्याची प्रतीक्षा करताय? निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करा... कारण एनडीए जिंकल्यास...

 

May 31, 2024, 12:03 PM IST

'..तर मोदी सत्तेत आल्यावरही शेअर बाजार 10-20 टक्क्यांनी घसरेल', 'मित्रपक्षांमुळे महाराष्ट्रात..'

Loksabha Election 2024 Stock Market: शेअर बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार असं सांगितलं जातं आहे. मात्र भाजपाच्या विजयानंतरही शेअर बाजारामध्ये पडझड होऊ शकते असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

May 29, 2024, 11:39 AM IST

शेअर बाजारात मोठी उसळी! ऐतिहासिक कामगिरीसहीत निफ्टी सर्वोच्च स्तरावर; गुंतवणूकदारांची चांदी

Share Market Updates Record: मागील 3 दिवसांपासून शेअर बाजारामधील वाढ संथ गतीने सुरु असतानाच अचानक आज शेअर बाजाराने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

May 23, 2024, 01:45 PM IST

PayTM मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट; काय असेल पुढचे टार्गेट?

PayTM Share News: खालच्या स्तरावरुन रिकव्हरी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. या शेअरवर ब्रोकरेज फर्मनेदेखील स्टॅटर्जी दिली आहे.

Feb 19, 2024, 01:00 PM IST

गुंतवणूकदार होणार मालामाल! मार्केटमध्ये येतोय 'या' 6 कंपन्यांचा IPO

शेअर मार्केटमध्ये येत्या आठवड्यात एकूण 6 कंपन्यांच्या आयपीओवर गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. 

Jan 28, 2024, 07:02 PM IST

भारतीय शेअर मार्केटचा जगभरात डंका! केला 'हा' नवा जागतिक विक्रम

Worlds Largest Stock Market: भारतीय शेअर बाजाराने नोंदवला नवा विक्रम

Jan 23, 2024, 02:40 PM IST

Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?

Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत. 

Jan 21, 2024, 11:24 AM IST

मोठी बातमी! उद्याची सुट्टी रद्द, शनिवारीही सुरु राहणार शेअर मार्केट

उद्या म्हणजेच शनिवारी शेअर मार्केट सुरु राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ही माहिती दिली आहे. विशेष सत्रादरम्यान गुंतवणूकदार ट्रेडिंग करु शकतात. 

 

Jan 19, 2024, 03:09 PM IST

HDFC बँकेला मोठा धक्का, एका झटक्यात 100000 कोटी रुपयांचं नुकसान.. जाणून घ्या कारण

HDFC Bank Share Fall : शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ पाहिला मिळाली. बाजारातील दिवसभरातील घसरणीचा सर्वाधिक फटका HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांना बसला आहे. खरं  कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरले आणि 1528 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

Jan 17, 2024, 05:39 PM IST

गौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर

Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. 

Dec 6, 2023, 03:27 PM IST

आज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या

Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील

 

Nov 12, 2023, 04:58 PM IST

Muhurat Trading 2023 : हे स्टॉक देतील कुबेराचा खजिना! शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग?

Diwali Muhurat Trading 2023 : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. यादिवशी शेअर मार्केटमधील गुंतवणूक शुभ मानली जाते.  मुहूर्त ट्रेडिंगमध्ये कुठले स्टॉक तुम्हाला देतील कुबेराचा खजिना आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाणून घ्या. 

Nov 12, 2023, 10:37 AM IST

Share Market Muhurat Trading : शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग? जाणून घ्या वेळ आणि संपूर्ण शेड्यूल

Diwali Muhurat Trading 2023 : राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी ओपन असणार आहे.

 

Nov 6, 2023, 09:40 PM IST

नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांसाठी बंद असेल शेअर मार्केट; तर दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगची ही असेल वेळ!

Diwali Muhurat Trading: नोव्हेंबरमध्ये दिवाळी येत आहे. या दिवसांत शेअर मार्केटही बंद असणार आहे. ट्रेडिंग मुहूर्ताची वेळ आणि सुट्टी कधी असेल जाणून घ्या.

Oct 30, 2023, 11:58 AM IST