Maharashtra Weather News : काळजी घ्या! ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह राज्यात वादळी पावसाचा इशारा, 'इथं' यलो अलर्ट
Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारं वादळी पावसाचं सत्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीय. त्यातच पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागानं अतीव महत्त्वाचा इशारा दिला आहे.
May 17, 2024, 06:51 AM IST
Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा
Maharashtra Weather News : कधी होणार मान्सूनचं आगमन? राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती की अवकाळीचं थैमान. पाहा हवामान विभागानं दिलेलं सविस्तर हवामान वृत्त
May 16, 2024, 07:40 AM IST
Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायम
Maharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
May 15, 2024, 07:00 AM ISTMonsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
May 14, 2024, 08:25 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
Maharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त
May 13, 2024, 07:52 AM IST
Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
May 10, 2024, 07:17 AM IST
Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!
Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
May 9, 2024, 07:53 AM IST
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
Maharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
May 8, 2024, 07:32 AM IST
Summer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक
White Onion vs Red Onion : मे महिना सुरु असून सूर्य आग ओकतोय. अशात उष्णघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी उन्हाळ्यात लाल की पांढरा कोणता कांदा खावा या संभ्रमात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.
May 7, 2024, 11:29 AM ISTMaharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
May 7, 2024, 08:08 AM ISTमसाले Expire होतात का?
आपल्या आहारात मसाल्यांचा सामावेश आपण सतत करतच असतो. बरेच पदार्थ वेगवेगळ्या मसाल्यांपासून तयार केले जातात. पण, हे मसाले कधी खराब होतात का? त्यांना जास्तवेळ कसं टिकवावं? जाणून घ्या.
May 6, 2024, 03:33 PM ISTएकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू
general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का?
May 6, 2024, 12:29 PM IST
Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज
Maharashatra Weather News : राज्याच्या आणखी कोणत्या भागात हवामान वाढवणार चिंता? नेमका काय आहे हवामानाचा अंदाज?
May 6, 2024, 07:38 AM IST
उन्हाळ्यात गाडीच्या पेट्रोलची टाकी फुल करावी की नाही? तज्ज्ञ काय म्हणतात?
full bike petrol tank in summer : उन्हाळ्यात पेट्रोलची टाकी पूर्णपणे भरणे योग्य ठरेल की त्यामुळे काही नुकसान होऊ शकते.
May 5, 2024, 08:18 PM ISTबियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?
बियर, व्हिस्की, रम की वाईन? उन्हाळ्यात काय पिऊ नये?
May 5, 2024, 12:02 AM IST