summer

Weather Update: एकाएकी सूर्य आग ओकू लागला; त्यातच 'या' भागाला आता पाऊसही झोडपणार

Weather Update: फेब्रुवारी महिना संपलाही नाही, तोच उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचं जाणवत आहे. अनेक भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला आहे. हवामान विभागानं या धर्तीवर महत्त्वाचे इशारेही दिले आहेत. 

 

Feb 21, 2023, 08:01 AM IST

Konkan News : पुढच्या दोन दिवसांत 'या' वेळेत घराबाहेर पडू नका; कोकणवासियांसाठी हवामान विभागाचा इशारा

Heat Wave In Konkan : कोकणात जायचा बेत असेल किंवा तुमचं कुणी तिथे वास्तव्यास असेल तर आताच त्यांनाही हा इशारा द्या. उष्णता वाढतेय काळजी घ्या... 

Feb 20, 2023, 02:26 PM IST

Weather Update : उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला इशारा पाहून वेळीच सावध व्हा!

Weather Update : बोचरी थंडी आता हळुहळू नाहीशी होण्यास सुरुवात झाली असून, याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. तापमानात झालेली वाढ पाहता आता संपूर्ण उन्हाळा काढायचा कसा? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करू लागला आहे. 

Feb 20, 2023, 08:32 AM IST

ब्राऊन बिकीनीमध्ये सुपर मॉडेलचं सनबाथ... फोटो व्हायरल

ती तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फॅशनचीही चर्चा जोरात असते. 

Aug 17, 2022, 10:06 PM IST

Optical Illusion : दगडात लपलेला हरीण शोधून काढलात तर मानलं, तुमची हुशारी सिद्ध करुन दाखवाच

चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की केवळ 3 टक्के लोक 9 सेकंदात हरिण शोधू शकतात.

Aug 2, 2022, 05:51 PM IST

'या' गोष्टीसोबत चुकूनही खाऊ नका दही, नाहीतर शरीराचं होईल मोठं नुकसान

उन्हाळ्यात दही खाल्ल्यानेही खूप फायदा होतो, त्यामुळे ते खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. परंतु...

May 24, 2022, 09:58 PM IST

योनीमार्गात इनफेक्शन होण्याचं टेन्शन नाही, वापरा या सोप्या टिप्स

उन्हाळ्याच्या दिवसांत personal hygiene बाबत बेजबाबदार राहिल्यास महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. 

May 23, 2022, 03:02 PM IST

अशापद्धतीने AC वापरा आणि वीजेच्या बिलात हमखास फरक मिळवा, कसं ते जाणून घ्या

आम्ही तुम्हाला एसी योग्य प्रकारे वापरण्याचे काही उपाय सांगत आहोत, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल.

May 18, 2022, 09:04 PM IST

याला फळांचा राजा नाही, तर 'आंब्यांचा राजा' म्हणावं लागेल, 21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा

आज आम्ही तुम्हाला अशा एक आंब्याबद्दल सांगणार आहोत. ज्याची फक्त किंमत ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

May 18, 2022, 06:58 PM IST

Essel World मध्ये बच्चे कंपनीची धम्माल, किमान खर्चात कमाल मज्जा!

बच्चे कंपनीची सुट्टी मजेदार करण्यासाठी Essel World एकमेव पर्याय..

 

May 17, 2022, 10:33 AM IST