Loksabha Election 2024 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Election 2024 : कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
Loksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video
May 20, 2024, 09:12 AM IST
VOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान
Loksabha election 2024 : मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार असून, मतदानाआधी बाहेर पडण्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्र सोबत नेणंही महत्त्वाचं असेल.
May 20, 2024, 07:24 AM IST
Modi In Mumbai: आज मुंबईच्या रस्त्यांवर 8 तासांचा 'मेगाब्लॉक'! घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच
Loksabha Election 2024 PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदींच्या रोड शो निमित्तानं शहरातील वाहतुकीत बदल.... पाहा तुमच्यासाठी कोणत्या रस्त्यांचा पर्याय उपलब्ध
May 15, 2024, 07:45 AM IST
Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद
Loksabha Election: महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
May 13, 2024, 11:32 AM ISTLoksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?
Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...
May 8, 2024, 08:14 AM IST
'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी
Loksabha Election 2024 Sanjay Raut About Supriya Sule Vs Sunetra Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं असून भारतीय जनता पार्टीचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
May 7, 2024, 10:21 AM ISTVIDEO | प्रचाराचा सुपरसंडे, तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता सभा
Loksabha election 2024 Maharashtra Phase 3 Elections Campaigning ends for 11 seats
May 5, 2024, 07:50 PM ISTमी माझ्या नावाने निवडून जाते, इतरांच्या नाही; सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला
Supriya Sule Reaction on Sunetra Pawar
May 5, 2024, 04:15 PM ISTकिरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
May 1, 2024, 06:02 PM IST'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'
Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: "निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Apr 30, 2024, 07:48 AM ISTAB फॉर्म आणण्यासाठी किर्तीकर मातोश्रीवर, मुंबई उत्तर पश्चिममधून किर्तीकर मविआ उमेदवार
Amol Kirtikar At Matoshree For AB Form For North West Mumbai Lok Sabha Constituency
Apr 29, 2024, 02:10 PM ISTअभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवारांचे जवळचे मानले जातात अभिजीत पाटील
Sharad Pawar Close Aid Abhijeet Patil Arrives To Meet Devendra Fadnavis
Apr 29, 2024, 02:05 PM ISTमोदी-शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, संजय राऊतांचा मोदी, शाहांवर गंभीर आरोप
Sanjay Raut Allegation On PM Modi And Amit Shah
Apr 29, 2024, 02:00 PM ISTऔरंगजेब, याकुबचा उदो-उदो करण्यापेक्षा...., चंद्रशेखर बावनकुशळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
BJPs Chandrashekhar Bawankule Post On X For Uddhav Thackeray Criticize PM Modi
Apr 29, 2024, 01:55 PM IST