supriya sule and ajit pawar

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, भेटीमागे दडलंय काय ?

Baamati Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी धावती भेट दिल्याने मतदार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.

May 7, 2024, 08:53 PM IST

पहिल्यांदाच खासदार होताच शरद पवार लेकीला म्हणाले...; प्रत्येक वडिलांनी लेकीला द्यावी अशी लाखामोलाची शिकवण

Khupte Tithe Gupte Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे. 

Sep 14, 2023, 03:28 PM IST

फडणवीस की अजितदादा? उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? सुप्रिया सुळेंचं उत्तर ऐकूण बसेल धक्का

Khupte Tithe Gupte Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? असा प्रश्न विचारण्यात येताच सुप्रिया सुळे म्हणतात...

Sep 14, 2023, 11:53 AM IST

VIDEO : अजित पवारांना पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात आलं पाणी

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार यांना पाहून सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले आहे. 

Sep 11, 2023, 04:59 PM IST