suruchi adarkar

'ही फक्त सुरुवात...', सुरुची अडारकरची खास पोस्ट, पियुष म्हणाला 'मी तुझ्याशिवाय...'

काही दिवसांपूर्वी सुरुचीने तिला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला. आता पियुषने सुरुचीला एक भेटही दिली आहे. 

Apr 27, 2024, 06:52 PM IST

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधून सुरुची अडारकर घेणार एक्झिट, म्हणाली 'माझी भूमिका...'

सुरुची अडारकरने 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत अस्तिका हे विरोचकाचे पात्र साकारले होते. यानिमित्ताने तब्बल 8 वर्षांनी तिने ‘झी मराठी’ वाहिनीवर पुनरागमन केले.

Apr 13, 2024, 08:44 PM IST

'लग्नानंतर काय बदल झाला?' सुरुची अडारकरने सांगितला अनुभव, म्हणाली 'पियुष मला घरकाम...'

सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली. ते दोघेही 6 डिसेंबर 2023 रोजी विवाहबंधनात अडकले. सुरुचीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दलची जाहीर माहिती दिली होती. 

Jan 10, 2024, 06:45 PM IST

अभिनेत्री मयुरी वाघ हिनं विकत घेतलं नवं घर, फोटो केले शेअर

Mayuri Wagh Buys Home: अभिनेत्री मयुरी वाघ हिनं नवं घर घेतलं आहे. सध्या तिनं आपल्या नव्या घराचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

Dec 8, 2023, 01:25 PM IST

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

Suruchi Adarkar Marriage: लोकप्रिय अभिनेत्री सुरूची अडारकर हिचा लग्नसोहळा पार पडला आहे. आज 6 डिसेंबर रोजी तिनं अभिनेता पियुष रानडेशी लग्न केले. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं गुपचूप उरकलेल्या या लग्नाची बरीच चर्चा आहे. 

Dec 6, 2023, 10:18 PM IST

विराट आणि सुरुचीसाठी १५ ऑगस्ट आहे आणखीनच स्पेशल

१५ ऑगस्ट... भारतभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय... हाच दिवस टीम इंडियाचा बॅटसमन विराट कोहली आणि टीव्ही अभिनेत्री सुरुची आडरकर यांच्यासाठी खास ठरलाय. 

Aug 15, 2017, 06:10 PM IST

'अंजली'साठी सुरुचीने केले ८४ तास काम

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची अडारकर आता 'अंजली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येतेय.

May 21, 2017, 06:21 PM IST

'कारे दुरावाची' सुरूची अडारकर नव्या प्रोफेशनमध्ये...

झी युवावर २२ मे पासून सोमवार ते शुक्रवार , रात्री ८ वाजता एक नवीन मालिका सुरु होत आहे . या मालिकेचे नाव आहे "अंजली".  ही मालिका हॉस्पिटलच्या कारभारावर आधारित असून एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने असलेल्या अंजलीची ही गोष्ट आहे. 

May 19, 2017, 08:10 PM IST

'का रे दुरावा'ची आदिती नव्या भूमिकेत

'का रे दुरावा' या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची आडारकर नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. 

May 16, 2017, 06:55 PM IST

जय-आदितीचे नाटकासाठी बोल्ड पोस्टर

का रे दुरावा या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जय-आदिती अर्थाच सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांची जोडी लवकरच नाटकामध्ये एकत्र दिसणार आहे. 

Apr 4, 2016, 11:47 AM IST