swapnil joshi

'बाईचं मन कुणा कळलं नाही गं...' स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

मराठी मनोरंजन विश्वातील एक रोमँटिक हिरो अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. 'बाई गं' असे स्वप्निल जोशीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वप्नीलसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्री झळकणार आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Jun 12, 2024, 04:54 PM IST

स्वप्नील म्हणतोय 'बाई गं'ची रिलीज तारीख ठरली; मात्र कोण असेल बरं ही अभिनेत्री?

आता हे नेमकं काय प्रकरण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे की चित्रपटाच्या प्रमोशनची ही शक्कल आहे हे लवकरच समजेल ! स्वप्नील ने नुकतीच अजून एका चित्रपटाची घोषणा केली आहे 

Jun 6, 2024, 01:17 PM IST

11 वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश ,स्वप्नील आणि सईची येणार एकत्र!

Ankush Chaudhari, Swapnil Joshi and Sai Tamhankar Will Share Screen :  अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर तब्बल 11 वर्षांनी शेअर करणार स्क्रीन

Jun 6, 2024, 12:20 PM IST

सहा अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशी येतोय 'बाई गं' चित्रपटातून; या दिवशी होणार रिलीज

 या सिनेमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

Jun 3, 2024, 06:22 PM IST

मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर ‘नाच गं घुमा’चा परदेशात डंका!

Nach Ga Ghuma Movie : 'नाच गं घुमा' या मराठमोळा चित्रपटाचा आता परदेशात डंका...

May 17, 2024, 05:52 PM IST

"आणि म्हणून मी प्रत्येक प्रमोशनसाठी जातो" असं का म्हणतो स्वप्नील जोशी!

स्वप्नील सध्या त्याच्या विविध चित्रपटाच्या शूट मध्ये व्यस्त असून देखील " नाच गं घुमा " साठी तो आवर्जून प्रत्येक प्रमोशन मध्ये उपस्थित राहतोय. 

Apr 26, 2024, 03:48 PM IST

मानस पुत्रासोबत सचिन पिळगावकर चालले कोकणात; एकत्र फेडणार नवस

वॅकी चालला नवस फेडायला, अभिनेते आणि दिग्दर्शक आणि सचिन पिळगावकर यांनी अलीकडेच त्यांचा आगामी सिनेमाची घोषणा केली होती. अशातच आता नवरा माझा नवसाचा सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाची सुरुवात झाली आहे. या संदर्भात स्नप्निल जोशीने केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Mar 19, 2024, 02:07 PM IST

मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 8, 2024, 04:47 PM IST

बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर, पाहा सेटवरील व्हिडीओ

‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत.

Feb 24, 2024, 09:56 PM IST

'एक हिंदू म्हणून...' अयोध्यातील सोहळा पाहून स्वप्निल जोशी झाला भावूक

राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पाहून प्रत्येकाचे डोळे भरून आले. अनेक वर्षांनंतर या शुभ प्रसंगी प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत आहे. या निमित्ताने बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनपर्यंतच्या स्टार्सनी अनेक पोस्ट्स केल्या आहेत.  

Jan 22, 2024, 03:51 PM IST

स्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर; 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Prasad Oak- Swapnil Joshi : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोघे पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. कोणत्या चित्रपटात दिसणार एकत्र... एकदा पाहाच...

Sep 22, 2023, 06:30 PM IST

लंडनच्या ब्रीजवर स्वप्नील जोशीचा रोमान्स; 'या' अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

Swwapnil joshi In london Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी चक्क भर रस्त्यात रोमान्स करताना दिसतोय.

Sep 15, 2023, 08:09 PM IST

VIDEO: स्वप्नीलला प्रार्थनानं मारली लाथ? नेटकरी खळूखळून हसले आणि म्हणाले, ''काय राव

Swapnil Joshi and Prarthana Behere : सध्या स्वप्नील जोशीचा एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओतून स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांनी तूफान मस्ती केली आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 24, 2023, 01:58 PM IST

महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार

ग्लॅमरचं जग हे जितकं वरून सुंदर दिसतं तितकं सुंदर ते नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. सेलिब्रिटी हे कॅमेऱ्यासमोर आनंदी असल्याचं दाखवतात पण कॅमेरा बंद झाल्यावर त्यांनाच माहित असतं त्यांना या सगळ्या खोट्या दिखाव्याचा किती त्रास होतो. त्याचं कारण अनेकदा त्यांचं खासगी आयुष्य असतं. अनेक सेलिब्रिटींची नाव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीसोबत जोडण्यात येत. अनेकांचा यामुळे घटस्फोट होतं तर काही खरंच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असतात. दरम्यान, आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं पहिलं लग्न हे अपयशी ठरलं पण दुसरं लग्न सुपरहिट ठरलं आहे. 

Aug 15, 2023, 07:13 PM IST

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Jul 31, 2023, 12:11 AM IST