taarak mehta ka ooltah chashmah

TMKOC: नक्की काय चाललंय? बबिताजींचाही निर्मात्यांकडून छळ, मोनिका भदौरियाचा दावा

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सध्या वादांचे सत्र चालू झाले आहे. अभिनेत्री Monika Bhadoriya यांनी निर्मात्यांवर केलेल्या आरोपानंतर आता त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

May 24, 2023, 02:04 PM IST

TMKOC : 'तारक मेहताच्या सेटवर...' आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप

TMKOC : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका जितकी लोकप्रिय आहे, तितकीच ती पडद्याबाहेर वादग्रस्त ठरत चालली आहे. मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry Bansiwal) दिग्दर्शक असित मोदी (Asit Modi) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. या अभिनेत्रीने असित मोदी यांच्यावर मानसिक छळाचे आरोप केले आहेत. 

May 18, 2023, 08:23 PM IST

'पैसे देणार नाही म्हणून...', जेनिफर मिस्त्रीच्या कॉल रेकॉर्डिंगनं एकच खळबळ, TMKOC विषयी धक्कादायक खुलासा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफरनं काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. आता तिचं हे रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. 

May 13, 2023, 01:27 PM IST

TMKOC : 'तो रात्री मला रुमवर...' जेनिफर बंसीवालचा असित मोदींवर गंभीर आरोप

TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री रोशन सोढी उर्फ जेनिफर मिस्त्री बंसीवल (Jennifer Mistry Bansiwal) हिने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तीने मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप केला आहे. यावर आता असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी जेनिफरचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

May 11, 2023, 06:40 PM IST

TMKOC मधील आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप; शोही सोडला

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jennifer Mistry Bansiwal accuses Asit Modi of sexual harassment : या अभिनेत्रीनं मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अशात अभिनेत्रीचा असा आरोप करणं खूप मोठी गोष्ट आहे. 

 

May 11, 2023, 02:20 PM IST

Tarak Mehta: रील लाईफ 'जेठालाल' यांना खऱ्या आयुष्यात धमकी? Dilip Joshi यांच्या घराबाहेर 25 लोकं हत्यारं घेऊन उभे, काय आहे प्रकरण

Dilip joshi House: 'तारक मेहता...' फेम अभिनेते दिलीप जोशी यांना अज्ञात कॉल (Dilip Joshi Call) आला असल्याची माहिती समोर येते आहे. यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या फॉन कॉलमध्ये त्यांच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील घराबाहेर 25 लोकं हत्यारं घेऊन उभे आहेत, असे कळते आहे.

Mar 3, 2023, 12:00 PM IST

Taarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता तारक मेहता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. 

Feb 22, 2023, 02:42 PM IST

TMKOC : तारक मेहतामध्ये टप्पूच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री, पोपटलालच्या आधी होणार जेठालालच्या मुलाचं लग्न?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode: गोकूळधाममध्ये आली टप्पूची गर्लफ्रेंड, होणाऱ्या सुनेला पाहून जेठालाल आणि चंपकचाचा झाले खूश

Feb 20, 2023, 05:30 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? तसेच प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.   

Feb 15, 2023, 10:35 AM IST

TMKOC : 'तारक मेहता' मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्री , हा अभिनेता घेणार राज अनादकटची जागा

गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने शो सोडला होता, आता लवकरच नव्या टप्पूची एन्ट्री होणार आहे

Feb 9, 2023, 08:55 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: अशी दिसते बाघाची रियल लाइफ बावरी, पाहा Tanmay vekaria चे कुटुंब

TMKOC Tanmay Vekaria's family: तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक पात्र लोकांना खूप लोटपोट हसवत आहे. ते पात्र आहे बाघा याचे. बाघाची भूमिका ही अनेक वर्षानुवर्षे तन्मय वेकारिया साकारत आहे. TMKOC या शोमध्ये त्याला बावरी खूप आवडते, पण बाघाच्या खऱ्या आयुष्यातील बावरीला तुम्हा कधी भेटला आहात का? नसेल तर जाणून घ्या ती कशी दिसते आणि आहे.

Jan 22, 2023, 12:38 PM IST

'बबिताजींनी पाहिलं असतं तर...', जेठालालचा हा Unseen Photo पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 21, 2023, 03:25 PM IST

TMKOC : Taarak Mehta... मालिकेतून बाहेर पडलेल्या दयाबेनची ही काय अवस्था? Video Viral

Disha Vakani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून... तिच्या चाहत्यांना तिची खूप चिंता वाटत आहे. 

Jan 12, 2023, 01:12 PM IST

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' होणार बंद? माजी दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली 'शोच्या टीआरपी...'

TMKOC : गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला मोठा धक्का,  मालिकेच्या लोकप्रियतेवर होणार परिणाम?  

Jan 8, 2023, 01:45 PM IST