tamannaah bhatia news

तमन्ना भाटियाकडून बेकायदेशीरपणे IPL चं प्रमोशन? महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) महाराष्ट्र सायबर सेलकडून (Maharashtra cyber cell) समन्स बजावण्यात आलं आहे. फेअरप्ले बेटिंग अ‍ॅपवर (Fairplay betting app) आयपीएल (IPL) सामने पाहण्यासाठी बेकायदेशीरपणे प्रमोशन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.  

 

Apr 25, 2024, 12:14 PM IST

गर्दीत घुसून तमन्ना भाटियाचा हात धरला; गार्ड्स खवळले, मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

Tamannaah Bhatia Viral Security Video: सोशल मीडियावर हल्ली सेलिब्रेटींचे व्हिडीओ पाहिल्याशिवाय आपला दिवसच पुर्ण जात नाही. त्यातून पापाराझीही त्यांना पुर्णपणे हैराण करून सोडतात. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया पाहून फॅननं जे केलं ते पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? 

Aug 8, 2023, 11:48 AM IST

तमन्ना भाटिया हिने मुंबईत घेतले 16 कोटींचे घर, पाहा इंटीरियर्स

Tamannaah Bhatia's ₹16 crore Mumbai House : तमन्ना भाटिया हिच्या 16 कोटी रुपयांच्या मुंबईतील घराच्या भव्य फिश टँक ते छान इंटिरियर्स  दिसून येत आहे. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या 'बेव्ह्यू अपार्टमेंट'च्या 14व्या मजल्यावर तमन्ना भाटिया हे आलिशान घर आहे.

Jun 16, 2023, 10:14 AM IST