tamil nadu

VIDEO: विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये राडा; भारतीय पेहरावात गेल्याने तरुणाला प्रवेश नाकारला

Virat Kohli : मुंबईतल्या विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये राडा झाल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये लुंगी घातलेला एक माणूस दिसत आहे, ज्याने दावा केला की त्याला रेस्त्रॉमध्ये प्रवेश दिला नाही.

Dec 4, 2023, 09:29 AM IST

Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता. 

Dec 3, 2023, 10:08 AM IST

'पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत...', 3 कोटींची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याचा 8 KM पाठलाग; धक्कादायक खुलासे

तामिळनाडूत सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्याला 20 लाखांचा लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. दरम्यान या प्रकरणी आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. अधिकाऱ्याने प्रकरण दाबवण्यासाठी एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. 

 

Dec 2, 2023, 12:26 PM IST

Viral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!

फटाके फोडतोनाचा अतिशय खतरनाक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.  या व्हिडिओत धावती कार आणि बाईकवर फटाके पोडण्यात येत आहेत. 

Nov 14, 2023, 07:43 PM IST

पार्टीत सुरु होती 'पत्नींची अदलाबदली', पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह...

चेन्नईत पोलिसांनी देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गेल्या 8 वर्षांपासून तामिळनाडूतील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे रॅकेट सुरु होतं. आरोपी अविवाहित पुरुषांना टार्गेट करत होते. 

 

Nov 8, 2023, 07:42 PM IST

असा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली 'रॉयल एनफील्ड', किंमत तब्बल...

Trending News In Marathi: चहाच्या बागेच्या मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. मालकाने चक्क बाइक गिफ्ट केल्या आहेत. 

Nov 8, 2023, 12:55 PM IST

Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. टूरिस्ट बस दरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Oct 1, 2023, 10:01 AM IST

गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि...

गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाला  पोलिसांनी अटक केलेय. 

Sep 24, 2023, 03:41 PM IST

'सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून वाद निर्माण केला आहे. आपण कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत असा इशाराही उदयनिधी स्टॅलिन यांनी दिला आहे.

Sep 3, 2023, 08:48 AM IST

शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, रस्त्यावरुन फरफटत नेलं; VIDEO व्हायरल

तामिळनाडूत एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. रविवारी ही घटना घडली होती. पण सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस आली. 

 

Aug 30, 2023, 10:54 AM IST

ट्रेनच्या डब्यामध्ये जेवण बनवत होते प्रवासी; आठ भाविकांचा होरपळून मृत्यू

Tamil Nadu Train Fire : तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यांना आग लागली. या आगीत जळून आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Aug 26, 2023, 08:31 AM IST

कौतुकास्पद! Zomato Delivery Boy होणार सनदी अधिकारी; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Zomato Delivery Boy Clears Public Service Commission Exam: यासंदर्भातील पोस्ट झोमॅटोनेच केली असून त्यांनी सर्वांना या तरुणासाठी किमान एक लाईक तरी करावं असं म्हटलं आहे. या तरुणाने काम करता करता परीक्षेचा अभ्यास केला.

Jul 25, 2023, 12:05 PM IST

मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर हृदयविकाराचा झटका, 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Death of heart attack: इतर स्पर्धकांप्रमाणे दिनेश कुमारने देखील मॅरेथॉन धावून पूर्ण केली. त्यानंतर एक तास त्याची तब्येत चांगली होती. पण थोड्या वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. याबद्दल त्याने आपल्या मित्रांना सांगितले आणि तो शौचालयात गेला. 

Jul 24, 2023, 01:50 PM IST