tamil nadu

मुलाला कॉलेजमध्ये फी भरता यावी म्हणून आईने दिला जीव; धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

Tamil Nadu News : हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुलाच्या फीसाठी आईने आपल्या प्राणांची आहुती दिल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Jul 18, 2023, 12:37 PM IST

लवकरच टेट्रा पॅकमधून होणार दारुविक्री! मंत्री म्हणाले, "असं केलं तर पर्यावरणाबरोबरच सर्वांनाच फायदा"

Alcohol In Tetra Pack: राज्यातील 500 दारुविक्री करणारी दुकानं बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केला असून आता दारुविक्रीसंदर्भातील पॅकेजिंगचं धोरण बदलण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती समोर येत आहे.

Jul 6, 2023, 08:54 AM IST

अवघ्या 7 रुपयांमुळे गेली कंडक्टरची नोकरी, 8 वर्षांनी आला निकाल, वकिलाची फीस ऐकून वाटेल आश्चर्य

Conductors lost job: अवघ्या 7 रुपयांमुळे कंडक्टरची नोकरी गेली होती. या प्रकरणाचा न्यायालयाने तब्बल 8 वर्षांनी निकाल दिल्यानंतर मधल्या काळात वकिलाने किती रुपये फी घेतली असेल? असा प्रश्न उपस्थित राहतो.

Jul 3, 2023, 03:54 PM IST

दोन बसची समोरासमोर धडक! चौघांचा मृत्यू, 70 जखमी; पाहा Video

Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मेलपट्टमपक्कम येथे दोन खासगी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सुमारे 70 जण जखमी झाले. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jun 19, 2023, 02:02 PM IST

किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video

Senthil Balaji Cry : छाती पकडून ओक्साबोक्शी रडताना एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. नेमकं झालं तरी काय?

Jun 14, 2023, 09:35 AM IST

लष्करी जवानाच्या पत्नीला विवस्त्र करुन 120 जणांकडून मारहाण? जम्मुतून सरकारकडे मागितला न्याय

Tamil Nadu Crime : तामिळनाडूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये गुंडांनी एका जवानाच्या महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Jun 11, 2023, 02:28 PM IST

भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. मात्र भाजप नेत्याच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.

May 31, 2023, 09:41 AM IST

ज्या हातांनी वाढवलं त्याच हातात उचलून 6 KM पर्यंत नेला मुलीचा मृतदेह! माऊलची व्यथा पाहून डोळे पाणावतील

Tamil Nadu Snake Bite News: या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना मृत मुलीच्या आई-वडिलांनी जवळच्या आशा कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याऐवजी स्वत: मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं.

May 29, 2023, 03:29 PM IST

डान्स पाहून लोकं कन्फ्यूज, हा मुलगा की मुलगी? साडी घालून थै थै नाचला; पाहा Video

Boys Dance in Sarees: सोशल मीडियावर हा व्हिडिओ दीड लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर सर्वजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. या मुली आहेत की मुलं? असा सवाल अनेकांना पडला आहे. 

May 21, 2023, 05:20 PM IST

Viral Video : महिलेचा गळा पकडून कारसोबत फरफटत नेले आणि... नराधमांचे धक्कादायक कृत्य

तामिळनाडूतील  हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल. या महिलेचे नशिब बलवत्तर म्हणून या महिलेचा जीव वाचला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

May 17, 2023, 04:13 PM IST

बनावट दारुमुळे मृत्यूतांडव! तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू; अनेकजण रुग्णालयात दाखल

Tamil Nadu : सर्वांचा बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये चौघांना वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा दोघांचा अतिदक्षता विभागात असताना मृत्यू झाला. 

May 15, 2023, 12:26 PM IST

Video : अबब! विमानतळावर महिलेच्या बॅगेतून निघाले 22 साप

22 Snakes in Bag : तिच्या चेक - इनचं सामानातील बॅग उघडताच सुरक्षा रक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तिच्या बॅगेत एक नाही दोन नाही तब्बल 22 साप निघाले अन् मग...

 

Apr 30, 2023, 01:53 PM IST

IAS अधिकाऱ्याने मंदिरात जाण्याआधी आपल्या कर्मचाऱ्याला उचलायला लावले बूट, Viral Video वरुन वाद

Viral Video: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) एका अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला मंदिराबाहेरील आपले शूज उचलण्यास सांगताना दिसत आहे. यानंतर अधिकाऱ्यावर जोरदार टीका होत आहे. 

 

Apr 13, 2023, 05:16 PM IST

IPL 2023: धोनीच्या CSK वर बंदी आणा, तामिळनाडूत जोरदार मागणी; तिकिटांवरुनही राडा; नेमकं काय झालं आहे?

IPL 2023 CSK Ban: एकीकडे IPL मुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असताना दुसरीकडे तामिळनाडूत (Tamil Nadu) क्रिकेटवरुन राजकारण तापलं आहे. एका आमदाराने चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे अण्णाद्रुमूक पक्षाच्या आमदाराने IPL च्या तिकिटांचा मुद्दा उचलला आहे. 

 

Apr 12, 2023, 07:56 AM IST

...अन् पालकांनी वर्गापासून ते मैदानापर्यंत पाठलाग करुन शिक्षकाला केली मारहाण, कारण जाणून आश्चर्य वाटेल

Crime News: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) आपल्या सात वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेल्या पालकांनी पाठलाग करत शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पालकांना अटक केली आहे. शिक्षकाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. 

 

Mar 22, 2023, 04:08 PM IST