Oscars नं खऱ्याखुऱ्या Elephant Whisperers चं नशिब पालटलं! CM कडून सत्कार, घर अन्...
Tamil Nadu CM Stalin award to Bomman Bellie: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बेल्ली आणि बोमन यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी या दोघांचा सत्कार करण्याबरोबरच दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या. जाणून घेऊयात राज्य सरकारने ऑस्कर्स मिळवून देणाऱ्या डॉक्युमेंट्रीमधील या खऱ्या हिरोंना किती रक्कम दिली आहे आणि काय घोषणा केलीय...
Mar 16, 2023, 04:25 PM ISTमहिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
Mar 13, 2023, 10:59 PM ISTCrime News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने उकळतं तेल घेतलं आणि त्याच्या....; पोलीसही चक्रावले
Crime News: तामिळनाडूत (Tamil Nadu) एका महिलेने आपल्या प्रियकरावर उकळतं तेल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली आहे. प्रियकर लग्नास नकार देत असल्याने महिलेने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Mar 12, 2023, 04:10 PM IST
बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला... बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला
बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी त्याने जोरदार तयारी केली. वर्कआऊट करताना बॉडी बिल्डरच्या घशात ब्रेडचा तुकडा अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Mar 3, 2023, 06:58 PM ISTMass Wedding: 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं
Mass Wedding At Tamil Nadu: मागील अनेक वर्षांपासून अशापद्धतीच्या सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन केलं जात असून दरवर्षी येथे शेकडोच्या संख्येनं जोडपी लग्नबंधनात अडकतात.
Feb 28, 2023, 05:28 PM ISTViral Video: तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल!
Train fight Video: तू तामिळ की हिंदी? असा सवाल विचारला जातो. त्यावर हिंदी असं उत्तर मिळाल्यावर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 18, 2023, 11:22 AM ISTLTTE Leader Alive: 'प्रभाकरण जिंदा है...' तामिळ नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ
LTTE Leader Prabhakaran: तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तमिल्सचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी एक लिट्टे नेता प्रभाकरण जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
Feb 13, 2023, 02:44 PM ISTOld Lady Jump In River: आजी नदीवरील पुलावर उभ्या होत्या अन् अचानक...; हा Video पाहून अनेकांना बसला धक्का
Video Old Woman In Sari Jumps In River: एका महिला आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला असून हा नेमका कुठे शूट करण्यात आला आहे याबद्दलची माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.
Feb 6, 2023, 09:00 PM ISTतामिळनाडूमधील पंबन ब्रिज, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज
Pamban Bridge in Tamil Nadu, India's first vertical lift sea bridge
Feb 5, 2023, 08:45 PM ISTTamil Nadu Stampede: मोफत साडीसाठी तुफान गर्दी! चेंगराचेंगरीमध्ये 4 महिलांचा मृत्यू
tamil nadu 4 women died and 11 injured in stampede at free sari distribution: पोलिसांनी या घटनेनंतर तपास सुरु केला असून या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असं म्हटलं आहे.
Feb 4, 2023, 10:38 PM ISTShri Shri Ravi Shankar | श्री श्री रवीशंकर यांच्या विमानाचं इमरजन्सी लँडिंग, काय आहे कारण?
Shri Shri Ravi Shankar Helicopter Makes Emergency Landing
Jan 25, 2023, 01:55 PM ISTSri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे आज सकाळी तामिळनाडूतील इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
Jan 25, 2023, 01:01 PM ISTVIDEO: क्रेनवर लोक आणि खाली तुफान गर्दी, इतक्यात क्रेनचा तोल गेला अन्...व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
तामिळनाडूत मंदिर उत्सवादरम्यान क्रेन कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले असतानाच क्रेन कोसळत असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे
Jan 23, 2023, 12:19 PM IST
सबरीमालाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; 8 जणांनी गमावला जीव
Sabarimala : कुमुली टेकडीवर हा अपघात झाला असून सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. त्यावेळीच गाडीला अपघात झाला आणि ती दरीत कोसळली
Dec 24, 2022, 01:21 PM IST2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींसाठी नवा मतदारसंघ? मुस्लीम बहुल अशा या मतदारसंघातून मोदींना विजयी करण्याचं प्लॅनिंग
Dec 23, 2022, 08:48 PM IST