tech news in hindi

मत द्यायचंय, पण मतदान केंद्र माहित नाहीये? एका क्लिकवर जाणून घ्या

Lok Sabha Elections Voting : पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे.

 

Apr 19, 2024, 08:38 AM IST

उन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स

उन्हाळा वाढल्यानंतर एसीचा वापरही वाढू लागतो. पण याचा परिणाम थेट वीज बिलावर होतो. यामुळे काहीजण घऱात एसी असतानाही त्याचा फार वापर करणं टाळतात. पण एसीचा पुरेपूर वापर करुनही तुम्ही वीज बिल जास्त येणार नाही याची काळजी घेऊ शकता. 

 

Apr 16, 2024, 03:10 PM IST

कितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा

मोटोरोला आपल्या युजर्ससाठी नवनवे डिव्हाइस आणत असतं. त्यातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अफलातून मोबाईल आणला आहे. हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल

 

Oct 27, 2023, 01:27 PM IST

स्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स

Independence Day Offer: अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे. 

Aug 11, 2023, 05:13 PM IST

Flipkart सेलमध्ये बंपर ऑफर, गुगल पिक्सल 7 प्रो आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत

Google Pixel 7 Pro: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहेत. येथून तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनसोबतच टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही आकर्षक सूट मिळवू शकणार आहात. 

Jul 16, 2023, 10:15 AM IST

Car Service Tips: गाडी सर्विस करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर... होईल नुकसान

तुम्ही देखील या लोकांमध्ये येता जे गाडीची सर्विसींगला घेऊन गोंधळलेले असतात तर तुम्हाला आम्ही काही टिप्स (Tips) या बातमीत सांगू  ज्यांना तुम्ही फॉलो करु शकता. 

Sep 16, 2022, 08:28 PM IST

OnePlusचा पॅन्टच्या खिशात स्फोट, या व्यक्तीची काय अवस्था झाली पाहा फोटो

या व्यक्तीने ट्विट करून आपला कंपनीवरील राग व्यक्त केला आहे.

Nov 9, 2021, 03:48 PM IST