up

घटस्फोटानंतर 12 वर्षांनी पती-पत्नी आले समोर; लग्नात एकमेकाला पाहून डोळ्यात आले अश्रू, त्यानंतर केलं असं काही की...

उत्तर प्रदेशातील रामपूर येथे 12 वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या पत्नी-पत्नी पुन्हा एकत्र आले आहेत. एका लग्नात भेट झाल्यानंतर संवाद साधला असता त्यांनी आपली चूक लक्षात आली. यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 

 

Jun 10, 2024, 08:28 PM IST

Loksabha Election Results 2024 : लोकशाहीशी हेळसांड कराल कर याद राखा; मतमोजणीवर दबाव टाकणाऱ्यांना जयराम रमेश यांचा इशारा

Loksabha Election Results 2024 : इंडिया आघाडीच्या बाजूनं सकारात्मक कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घराची वाट धरली... 

 

Jun 4, 2024, 04:50 PM IST

13 वर्षीय मुलीने 2 धाकट्या बहिणींना संपवलं! पोलिसांना म्हणाली, 'आमचं कुटुंब मोठं आहे, सगळी कामं..'

Uttar Pradesh Crime News: पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटास्थळी धाव घेतली. त्यावेळेस दोन्ही मुलांचे मृतदेह घरातील बेडवर आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली

May 21, 2024, 01:59 PM IST

पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात फावडा घालून केली हत्या, नंतर रात्रभर मृतदेहाच्या...; अख्खं गाव हादरलं

उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात पतीने पत्नी झोपेत असताना डोक्यात फावडा घालून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पती रात्रभर पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारी झोपून राहिला. सकाळी कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं.  

 

May 19, 2024, 04:55 PM IST

भाचीने नको त्या अवस्थेत पाहिल; काकीच्या प्रियकराने आधी कानाखाली लगावली अन् नंतर तिथेच गाठली क्रौयाची परिसीमा

मृत मुलीच्या काकीचे एका तरुणासह प्रेमसंबंध होते. तिने काकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर ती सर्वांसमोर गुपित उघड करेल या भितीपोटी त्यांनी निर्घृण कृत्य केलं. 

 

May 16, 2024, 09:01 PM IST

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलं

पतीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवलं आहे. यामध्ये पत्नी त्याच्यावर शारिरीक अत्याचार केलेले दिसत आहेत. पत्नी त्याचे हात, पाय बांधून सिगारेटचे चटके दिसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. 

 

May 7, 2024, 06:54 PM IST

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, जिवंत होईल या आशेने दोरीला बांधून गंगा नदीत लटकवलं अन् नंतर...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बुलंदशहरमध्ये सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याच्या आशेने दोरीला बांधून गंगा नदीत लटकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरिरात कोणतीही हालचाल होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर अखेर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

May 2, 2024, 02:45 PM IST

'अखेर चाणक्यलाही...', चेहऱ्यावरील केसांवरुन ट्रोल करणाऱ्यांना बोर्ड टॉपर प्राची निगमने दिलं सडेतोड उत्तर

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दहावी बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणारी प्राची निगम (Prachi Nigam) हिच्या यशाचं कौतुक करण्यापेक्षा, दिसण्यावरुन जास्त ट्रोल करण्यात आलं. चेहऱ्यावर केस असल्याने असल्याने ती मुलगा असल्याचं अनेकजण उपहासात्मकपणे म्हणत होते. 

 

Apr 28, 2024, 09:26 AM IST

रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video

The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.

Apr 11, 2024, 09:21 AM IST

13 वर्षांच्या मुलीला आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर; निकीताचे धाडस ऐकून तुम्हीही कौतुक कराल

Ananad Mahindra: आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीला त्यांनी थेट जॉब ऑफर केला आहे. 

Apr 7, 2024, 12:36 PM IST

ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्...

उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता. 

 

Mar 26, 2024, 07:31 PM IST

महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय? एका महिन्यात चार गोळीबार; देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटना घडल्या आहेत. एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत.यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Feb 8, 2024, 11:56 PM IST

बायकोला दिवसातून तीनदा मशेरी लावायचे व्यसन; पतीने घराबाहेर काढल्यावर म्हणते, नवऱ्याला सोडेन पण...

Crime News In Marathi: पती आणि पत्नी यांच्यातील वाद हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र अलीकडेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. 

Feb 6, 2024, 06:01 PM IST

वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.

Jan 26, 2024, 02:49 PM IST