ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबन
Dhruv Rathi Case Police Suspended: लोकांनी पोलीस उपायुक्तलायाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होतं.
Jun 2, 2024, 10:37 AM ISTVIDEO | वसईच्या वर्सोवा ब्रीजजवळ 50 फूट खोल जमीन खचली, एका कामगाराचा मृत्यू
Vasai Versova Bridge 50 feet deep landslide one worker killed
May 30, 2024, 06:05 PM ISTपिकनिकसाठी रिसॉर्टला गेलेल्या 7 वर्षीय चिमुरडीचा बुडून मृत्यू, वसईतील धक्कादायक घटना
सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना ती चिमुरडी स्विमिंग पूलच्या पाण्यात उतरली. तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
May 30, 2024, 11:54 AM ISTरेशनच्या धान्यात आढळले दगडाचे खडे आणि उंदराची विष्ठा, वसईतील धक्कादायक प्रकार
गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकरी महिलांनी केला आहे.
May 27, 2024, 11:33 AM ISTवसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश
Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
Apr 23, 2024, 11:48 AM ISTवसई किल्ल्यातील बिबट्या मोकाटच, शहरातील 'हा' रस्ता संध्याकाळी बंद, रोरोच्या 2 सेवाही रद्द
Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात आढळलेल्या बिबट्यामुळं रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एक रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला आहे.
Apr 21, 2024, 05:57 PM ISTवसई किल्ला परिसरातील बिबट्यामुळं संध्याकाळी रो-रो सेवा बंद करणार?
Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असून गेल्या 15 दिवसांपासून बिबट्या मोकाट फिरत आहे. त्यामुळं नागरिक आक्रमक झाले आहेत.
Apr 16, 2024, 12:12 PM ISTMira-Bhayender:मीरा भाईंदरच्या रो रो बोटमध्ये तरुणांची बियर पार्टी
Youth beer party in Meera Bhayanders row row boat
Mar 24, 2024, 02:10 PM ISTअर्नाळा ग्रामस्थांना घरं रिकामी करण्याचे आदेश; तहसील कार्यालयाबाहेर गावकऱ्यांचे उपोषण
Vasai Armala Villagers On hunger Strike At Tehsil Office
Nov 29, 2023, 04:45 PM ISTपनवेल - वसई रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली
पनवेल - वसई रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली
Sep 30, 2023, 05:45 PM ISTअशी चूक करु नका; तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेलेले भलत्याच संकटात सापडले
वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पर्यटक भलत्याच संकटात सापडले आहेत. येथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या दोन कार नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. आज सकाळी हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी कार नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही कार बाहेर काढल्या.
Jul 28, 2023, 06:45 PM ISTकाय म्हणायचं आता? वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न
वसईत वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून संतप्त झालेल्या एका दुचाकीस्वाराने भर रस्त्यात दुचाकी पेटवून दिली. वसईच्या गोखीवरे नाक्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी या चालकाला अडवल्याने मठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
May 2, 2023, 11:56 PM ISTवसईत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण
Thackeray group worker beaten up by MNS workers in Vasai
Apr 24, 2023, 10:40 PM ISTती, तो आणि त्यांचा शेजारी... मुंबईतल्या खुनाचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं
मुंबईतल्या वसईजवळच्या नायगाव परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, या हत्येमागचं रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Feb 1, 2023, 07:42 PM ISTTunisha Sharma Case | तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शीझानच्या अडचणी वाढणार, शीझान 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sheezan's problems will increase in Tunisha Sharma's suicide case, Sheezan 14 days judicial custody
Dec 31, 2022, 04:35 PM IST