vicky kaushal look in chhava

'छावा' च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक; अशी साकारlतोय संभाजी महाराजांची भूमिका

Vicky Kaushal : विकी कौशलचा 'छावा' चित्रपटातील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 24, 2024, 03:13 PM IST