vidya balan

Actor Anil Kapoor Vidya Balan And R Madhvan Votes For Lok Sabha Election 2024 PT33S

Lok Sabha Election 2024: अभिनेता अनिल कपूर याने बजावला मतदानाचा हक्क

Actor Anil Kapoor Vidya Balan And R Madhvan Votes For Lok Sabha Election 2024

May 20, 2024, 04:15 PM IST

'मला 'डर्टी पिक्चर'नंतर व्यसन लागलेलं, मी दिवसातून 2-3 वेळा..'; विद्या बालनचा गौप्यस्फोट

Vidya Balan On Addiction After Dirty Picture: मनोरंजनसृष्टीमध्ये वेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालनचं नाव आवर्जून घेतलं जातं. विद्याचा 'डर्टी पिक्चर' चांगलाच गाजला. मात्र या चित्रपटानंतर विद्याला एक विचित्र व्यसन लागल्याचा खुलाचा तिनेच केला आहे. विद्या नेमकं काय म्हणाली आहे पाहूयात..

May 8, 2024, 10:25 AM IST

तू अडल्ट फिल्म पाहतेस का? प्रश्न ऐकताच विद्या बालन म्हणाली 'आवाज कुठे...'

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. नुकताच तिचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन ही अनेक मुलाखती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता विद्या बालननं पॉर्न फिल्म आणि सेक्सवर तिचे विचार मांडले आहेत. 

Apr 27, 2024, 06:47 PM IST

'साडी क्वीन' असलेल्या विद्या बालनच्या कपाटात आहेत 'इतक्या' साड्या, म्हणाली 'माझे कपाट...'

विद्या बालनला 'साडी क्वीन' म्हणून ओळखले जाते. आता एका मुलाखतीत विद्याने तिच्या कपाटात किती साड्या आहेत? याचा खुलासा केला आहे. 

Apr 25, 2024, 06:07 PM IST

लग्न दोन लोकांमध्ये असतं, तिसऱ्या व्यक्तीचं... विद्या बालननं सांगितली नात्यांची खास गोष्ट, वैवाहिक नात्यामध्ये नातेवाईंकाच्या 5 गोष्टीकडे करा दुर्लक्ष

लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वोत्तम भाग असतो. यानंतर तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलून जातं. पण लग्न हे फक्त दोन व्यक्तीचं असतं की कुटुंबाचं. वैवाहिक नातं जपताना काय काळजी घ्याल? 

Apr 25, 2024, 05:34 PM IST

विद्या बालनची प्रेमात फसवणूक? बॉयफ्रेंडच्या कृत्याने अभिनेत्री झाली होती पूर्णपणे उद्ध्वस्त

अभिनेत्रीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री यावेळी रिलेशनशिपमध्ये मिळालेला धोखा देण्याविषयी बोलली आहे. 

Apr 19, 2024, 03:37 PM IST

पहिल्या प्रेमात मिळाला धोका..., नंतर करोडपती निर्मात्याशी केलं विद्या बाललनं लग्न

Vidya Balan : विद्या बाललनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या एक्सनं तिला कसा धोका दिला होता याचा खुलासा केला आहे. 

Apr 13, 2024, 05:32 PM IST

'अ‍ॅनिमल' हिट झाल्यानंतर दुप्पट झालं तृप्ती डिमरीचं मानधन! 'भूलभुलैया 3' साठी अभिनेत्रीनं घेतली इतकी रक्कम

Triptii Dimri Fees for Bhool Bhulaiyaa : तृप्ती डिमरी लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'भूलभुलैया 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी तृप्तीनं किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया. 

Mar 16, 2024, 03:49 PM IST

विद्या बालनबरोबर चाहत्याची बळजबरी! पंकज उधास यांच्या अंत्यसंस्कारादरम्यानचा धक्कादायक Video

Vidya Balan At Pankaj Udhas Funeral: पंकज उदास यांच्यावर मंगळवारी मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेली अभिनेत्री विद्या बालनबरोबर एक फारच विचित्र प्रकार घडला. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

Feb 28, 2024, 11:44 AM IST

अभिनेत्री विद्या बालनसोबत घडला धक्कादायक प्रकार; घ्यावी लागली पोलिसांत धाव

अभिनेत्री विद्या बालनने मुंबई पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.  
 

Feb 21, 2024, 12:45 PM IST

'त्याच्या शर्टातून दुर्गंध यायचा...', प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल डिझाईनरने केला मोठा खुलासा

"त्याने घाणेरडा शर्ट परिधान केला होता. त्याच्या शर्टमधून दुर्गंध येत होता", असा खुलासा त्याची वेशभूषाकार निहारिका भसीनने केला आहे. 

Feb 11, 2024, 09:01 PM IST

तुम्हालाही येऊ शकतो विद्या बालनचा फोन, मेसेज; अभिनेत्रीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

सध्या विद्याच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आले आहेत. तिची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. 

Jan 19, 2024, 05:57 PM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला म्हटलं जायचं पनौती

Vidya Balan:परिणीता हा तिचा पहिला सिनेमा होता.परिणीतानंतर अभिनेत्रीचे 13 सिनेमा फ्लॉप झाले. विद्याने साऊथच्या सिनेमातही काम केले आहे. विद्याकडे 136 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. माधुरी दिक्षितकडून प्रेरणा घेऊन तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. 

Dec 12, 2023, 06:06 PM IST

आज Hot, Bold आणि ब्यूटीफूल... पण 'या' 8 सेलिब्रिटींनी Looks मुळे ऐकलाय नकार

Bollywood Celebrities Rejected: या कलाकारांची यादी फार मोठी असून ती वाचून तुम्ही थक्क व्हाल.

Nov 23, 2023, 03:10 PM IST

विद्या बालन आहे एका मुलीची आई, जगापासून लपवले होतं सत्य?, अखेर अभिनेत्रीनेच सांगितलं खरं काय ते

Vidya Balan Daughter: अभिनेत्री विद्या बालनचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. एका लहान मुलीसोबत ती दिसत आहे त्यामुळं ती तिचीच मुलगी असल्याची चर्चा रंगली आहे. 

Oct 9, 2023, 01:02 PM IST