weired law

बायकोचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवासाची शिक्षा! नेमकं काय आहे प्रकरण

Weired Law in World : लग्नाचा वाढदिवस, स्वत: चा वाढदिवस, आयुष्यातील पहिल्या भेटीचा दिवस असे अनेक दिवस महिलांना साजरे करायला फार आवडतात. पण बऱ्याचदा पतीकडून कामाच्या व्यापात हे दिवस लक्षात ठेवायचं राहून जातं आणि मग बायको चिडते किंवा रुसते. पण आता असे करुन चालणार नाही. कारण आता बायोकाचा वाढदिवस विसरला तर तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागले. नेमकं काय आहे  प्रकरण ते जाणून घ्या... 

Jan 7, 2024, 04:38 PM IST