wtc final 2023

R Ashwin: 'मला फार दु:ख झालं, ड्रेसिंग रुममध्ये...', WTC Final वर अखेर आश्विनने सोडलं मौन; पाहा Video

Ravichandran Ashwin, India vs West Indies:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final) सामन्यात न खेळवलेल्या आश्विनने अखेर मौन सोडलं आहे. 

Jul 13, 2023, 04:13 PM IST

WTC पराभवानंतर विराट कोहली डिप्रेशनमध्ये? विराटच्या भावाचा धक्कादायक खुलासा

Virat Kohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) सोशल मीडियावर अनेक गोष्टी पोस्ट करतोय. अशातच विराटचा भाऊ विकास कोहलीने ( Vikas Kohli ) विराटबाबत एक मोठं विधान केलं आहे. 

Jun 22, 2023, 04:26 PM IST

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

ICC Trophy: टीम इंडियासाठी 234 आकडा अशुभ? जाणून घ्या कसं?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आणि आयसीसी ट्रॉफीने (ICC Trophy) पुन्हा भारताला हुलकावणी दिली आहे. 444 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 234 धावांवर संपला. 234 हा आकडा आणि पराभव भारतासाठी काही नवीन गोष्ट नाही.

Jun 13, 2023, 01:03 PM IST

किंग कोहली कोणावर नाराज? रोहित की द्रविड? विराटची 'ती' Instagram पोस्ट नेमकी कोणासाठी?

WTC Final 2023: विराट कोहलीच्या इन्टाग्राम स्टोरीवरून (Virat Kohli Instagram Story) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.  

Jun 12, 2023, 04:29 PM IST

Rohit Sharma : टेस्ट क्रिकेटमधून रोहित शर्माची निवृत्ती? 'त्या' ट्विटमुळे एकच खळबळ

Rohit Sharma Retirement : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) टीकेची झोड उठवली जातेय. अशातच रोहित शर्माने ( Rohit Sharma ) निवृत्ती घेतल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. असा दावा केला जातोय की, रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टेस्टमधून निवृत्ती घेतली आहे.

Jun 12, 2023, 04:17 PM IST

लाजिरवाण्या पराभवानंतर Team India ला आणखीन एक धक्का; ICC ची मोठी कारवाई

ICC punishes Shubman Gill: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने सामना संपल्यानंतर 24 तासांच्या आत ही मोठी कारवाई केली आहे. केवळ शुभमनच नाही तर भारतीय संघालाविरोधातही आयसीसीने कारवाई करत असल्याचं जाहीर केलं आहे.

Jun 12, 2023, 02:07 PM IST

लज्जास्पद! नाराज BCCI ने स्पष्टपणेच सांगितलं, "WTC च्या पहिल्या दिवशीच..."; पाहा Video

WTC Final 2023 :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात तर मोठ्या दिमाखात झाली. पण, या सामन्यातून भारतीय संघाच्या हाती काहीच लागलं नाही. किंबहुना पराभवामुळं सध्या हा संघ अनेकांच्या टीकेचा धनी झाला आहे. 

 

Jun 12, 2023, 10:32 AM IST

Sachin Tendulkar: "मला समजलंच नाही, इतकी मोठी चूक...", मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची सडकून टीका!

Indian Cricket Team: मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड या दोघांवर टीकेची झोड उठवली आहे.

Jun 11, 2023, 11:23 PM IST

जसप्रीत बुमराह कधी करणार कमबॅक? WTC Final हारली पण दिनेश कार्तिकने दिली 'गुड न्यूज', म्हणाला...

Jasprit Bumrah Comeback: टीम इंडियाला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमी अजूनही जाणवत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप समालोचक दिनेश कार्तिकने (dinesh karthik) भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल गुड न्यूज दिलीये.

Jun 11, 2023, 08:56 PM IST

Australia Win WTC Final 2023: भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा; ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला टेस्ट क्रिकेटचा 'बादशाह'

Australia vs India, WTC Final 2023:पहिल्या डावात आधीच मिळालेली 173 धावांची मजबूत आघाडी आणि दुसऱ्या डावात 270 करत 443 धावांचं टार्गेट इंडियाला दिलं. मात्र, टीम इंडियाला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही.

Jun 11, 2023, 05:08 PM IST

AUS vs IND: Shubman Gill सौरव गांगुलीमुळे आऊट झाला? ICC च्या निवेदनामुळे नवा ट्विस्ट

ICC On Shubman Gill Wicket: शुभमन गिल आऊट प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा (soft signal) वापर केला गेला नाही, असं आयसीसीने सांगितलं आहे.

Jun 11, 2023, 04:21 PM IST

WTC final 2023 : शुभमन गिल याला आऊट देणारे पंच कोण आहेत? टीम इंडियाशी जुने 'वैर'

Shubman Gill controversial dismissal : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल ज्या प्रकारे बाद झाला त्यावरुन बराच खल होत आहे. वादग्रस्तपणे बाद करण्यात आल्यामुळे नव्याने वाद उफाळला आहे.

Jun 11, 2023, 09:52 AM IST

Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video

Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.

Jun 11, 2023, 12:14 AM IST

AUS vs IND: शुभमन गिल Out की Not Out? कांगारूंकडून रडीचा डाव? Video पाहून तुम्हीच सांगा!

Shubman Gill Wicket Video: कॅप्टन कमिन्सने 4 स्लीप मागे लावल्या होत्या. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरून ग्रीनने (Cameron Green) शुबमनचा झेल पकडला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं. 

Jun 10, 2023, 08:50 PM IST