zoom

Zoom वर सुरु होती मिटिंग, कर्मचारी हिंदीत बोलल्याने झाला वाद... Video व्हायरल

Office Employee Meeting On Zoom: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑफिसच्या झूम मीटिंगमध्ये एक कर्मचारी हिंदीत बोलल्याने मोठा वाद झाला. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला इंग्रजीतून संभाषण करण्याचं आवाहन केलं.

Jan 2, 2024, 06:21 PM IST

"पुढच्या 30 मिनिटात....", Zoom च्या सीईओंनी एकाचवेळी 1300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं

Zoom CEO Announces Job Cuts: सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरु असताना Zoom नेही 1300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. Zoom च्या सीईओंनी याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांनी ईमेल येईल असं त्यांनी सांगितलं आहे. 

 

 

Feb 8, 2023, 08:43 AM IST

Zoom Meeting मध्ये बॉसचा 'तो' आदेश कर्मचाऱ्याने झुगारला, म्हणाला, "घर म्हणजे..."

कोरोना काळात झूम या अ‍ॅपनं मोलाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचं व्यासपीठ म्हणून झूमकडे पाहिलं गेलं. पण या झूम मिटिंगद्वारे (Zoom Meeting) बॉसचे आदेश ऐकून कर्मचारीही हैराण झाले. 

Nov 1, 2022, 03:22 PM IST

गोळ्या लागल्या तरीही श्वानाने दहशतवादी शोधलेच, लष्कराचा 'झूम' हरपला!

भारत मातेच्या सेवेतच श्वानाला आलं वीरमरण

Oct 22, 2022, 11:55 PM IST

Zoom यूजर्ससाठी Good News! आता तुम्हाला मिळणार पैसे

झूम (Zoom) यूजर्स कंपनीकडून 25 डॉलरची भरपाई घेऊ शकतात. झूमने आपल्या वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयतेशी तडजोड केल्याचा आरोप आहे. जाणून घेऊया युजर्स 'झूम'वरून पैसे कसे मिळवू शकतात. 

Dec 7, 2021, 01:59 PM IST

OnZoom...ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी उत्तम मार्ग

ऍपला अधिक सुरक्षित करण्यासाठी झूमने Two-Factor Authentication फिचर जारी केले आहे.

 

 

Oct 18, 2020, 12:49 PM IST

सॅमसंगचा नवा `गॅलेक्सी झूम K` लॉन्च!

सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. `गॅलक्सी झूम K` हा नवीन स्मार्टफोन सॅमसंगने सिंगापूर येथे लॉन्च केला आहे.

Apr 29, 2014, 01:43 PM IST