Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.
छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवंलं खरं, पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत.
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) चाहत्यांच्या काही अस्वस्थ भेटींबद्दल सांगितलं आहे. जेव्हा महिलांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तेव्हा आपल्याला त्यांनी मर्यादा ओलांडल्याचं वाटलं असं तो म्हणाला आहे.
नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगने (Honey Singh) अमेरिका दौऱ्यावर असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) कानाखाली लगावल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे.
अत्यंत बेजबाबदरपणे वागत असल्याने त्याला त्याची आई आणि भावाकडून ओरडा पडला होता. यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचवण्याचा निर्णय घेतला.
कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करावा की मॉर्डन संस्कृती आत्मसात करावी यावरुन वाद-विवाद पेटला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
18 डिसेंबरला बोट दुर्घटना झाली तेव्हा सीआयएसएफ कॉन्स्टेबल अमोल सावंत आणि त्यांचे दोन सहकारी सर्वात प्रथम घटनास्थळी दाखल झाले होते.
आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यादरम्यान त्याची पत्नी प्रिती नारायण (Prithi Narayanan) यावर व्यक्त झाली असून, मोठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Bobby Deol's Wife Tanya : बॉबी देओलनं सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पत्नीसोबत हजेरी लावली होती. तर यावेळी त्याच्या पत्नीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) विराट कोहलीची (Virat Kohli) मानसिकता कशी आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे. अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्याला हा किस्सा सांगितला होता.
भोपाळ शहराच्या बाहेरील रतीबाड परिसरातील मेंडोरी जंगलात बेवारस स्थितीत सोडून देण्यात आलेली ही इनोव्हा कार आढळली आहे.
प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) मुंबईतील कॉन्सर्टसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली होती. यावर दिलजीत दोसांझ व्यक्त झाला आहे.
Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने (Akhilesh Shukla) स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या स्टार खेळाडूने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असंही त्याने सांगितलं आहे.
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घऱी आलेलं पार्सल उघडल्यानंतर आत मृतदेह होता. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.