महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचे
राज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
येत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
Sarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
'माज उतरवल्याशिवाय...,' कल्याणमधील राड्यावरुन CM फडणवीसांचा इशारा; Veg-Non-Veg वादावरही बोलले
CM Fadnavis On Fight In Kalyan Society: कल्याणमधील सोसायटीमध्ये गुंडांना बोलवून एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये चर्चेला आलं.
'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Big Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती
Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांना राजकीय आजाराची लागण! अजित पवारांच्या आजारावर खातेवाटपाचं औषध?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. खाते वाटप न झाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती.
मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी.
उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने विजय मिळाला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय.
नाराज आमदार भूकंपाच्या तयारीत? उद्धव ठाकरेंना विचारलं कोणी तुमच्या संपर्कात आहे का? म्हणाले 'छगन भुजबळ...'
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असून, त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. यावर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाष्य केलं आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...'
उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुती सरकारकडे मागणी केली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मंत मिळवण्यासाठी ही योजना आणून खात्यात पैसे टाकले, ती योजना तात्काळ सुरु केली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मोठी बातमी! अजित पवार आहेत कुठे? 'पुन्हा नॉट रिचेबल?' मागील 24 तासांपासून ते...
Maharashtra Winter Session: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्या दोन्ही दिवशी अजित पवार कार्यवाहीत सहभागी झाले नाहीत.
'मी, माझी 7 वर्षांची लेक...', सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी; CM चं नाव घेत म्हणाल्या...
Nagpur News : राज्याच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या अनेक घडामोडींमध्येच एका गोष्टीनं पुन्हा एकदा राजकारणाची नकोशी बाजू समोर आणली आहे.
'तो' इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने...; ताडोबातला थरारक Video पाहाच
Biker And Tiger Encounter Video: वन्यजीव आणि मानवाचा आमना-सामना होण्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
'9 कोटींसाठी बंगल्यावर तरुणाला डांबून ठेवलं,' नाना पटोलेंच्या खळबळजनक आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, 'काही दिवसांपासूर्वी...'
नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आपल्या बंगल्यात एका तरुणाला डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर...; भुजबळ स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ संपला नाही.... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेतचा काय होते भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव?
डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील 'ते' एक रिक्त मंत्रिपद...
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 43 असताना केवळ 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एक जागा रिक्त का सोडण्यात आली आहे याबद्दल चर्चा सुरु असतानाच एका एक मोठा दावा करण्यात आला आहे.
मंत्रिपद नाकारल्याने भुजबळांची चिडचिड! नाराज असल्याची कबुली देत संतापून म्हणाले, 'कोण...'
Maharashtra Cabinet Expansion Chhagan Bhujbal First Comment: अजित पवारांच्या पक्षातून एकूण दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यामध्ये छगन भुजबळांचा समावेश नाही.
मंत्रिपद, अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेंची अडचण...; उदय सामंत स्पष्टच बोलले
Maharashtra Cabinet Expansion Assembly winter session : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधलेलं असतानाच आता उदय सामंत यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील चार लाडक्या बहिणी; महिला मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार?
Maharashtra Cabinet : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाला. 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात चार महिलांना मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील या लाडक्या बहिणी कोण आहेत.