51 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनली प्रसिद्ध अभिनेत्री

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅमरुन डिएज आणि बेंझी मॅडेन यांनी आपल्या परिवाराचा विस्तार केलाय.

2015 मध्ये या कपलने लग्न केलं होतं. आता त्यांनी दुसऱ्या मुलाचं स्वागत केलंय.

कॅमरुनने 51 व्या वर्षी मुलाला जन्म दिलाय. कार्डिनल असे त्याचे नाव ठेवलंय.

कामामुळे पती आणि परिवाराला वेळ देऊ शकत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.

कामामुळे पती आणि परिवाराला वेळ देऊ शकत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.

कॅमरुन कधीकाळी अॅडल्ड इंडस्ट्रीचा हिस्सा होती.

VIEW ALL

Read Next Story