Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर चक्क श्वानाची हजेरी

ओपनिंग सेरेमनी

या कार्यक्रमाच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये एका खास पाहुण्यानं हजेरी लावली होती. हा पाहुणा कोणी दुसरा नाही तर एक श्वान आहे. या श्वानाचं नाव मेसी द डॉग आहे.

ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट

हॉलिवूडचा ऑस्कर नॉमिनेटेड असलेल्या अॅनाटॉमी ऑफ ए फॉल या चित्रपटात दिसलेला मेसी द डॉगनं कान्स 2024 च्या रेड कार्पेटवर वॉक करत सगळ्यांची मने जिंकली.

ट्रेनरसोबत केली मस्ती

रेड कार्पेटवर मेसीनं त्याच्या ट्रेनरसोबत मस्ती केली. त्यानं समोरचे पाय उचलंत पापाराझींना पोझ देखील दिली.

पापाराझींना भुरळ

मेसीला रेड कार्पेटवर पाहताच पापाराझी देखील त्याचा फोटो काढण्यासाठी सतत मेसी मेसी अशी हाक मारु लागले.

आधी ऑस्करमध्ये लावली हजेरी

मेसीनं या आधी ऑक्सर 2024 मध्ये हजेरी लावली होती. अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आता कान्स 2024 च्या पहिल्या दिवशी मेसीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

'एनाटॉमी ऑप ए फॉल'

मेसीनं या चित्रपटात गाइड डॉग स्नूपची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयासाठी सगळ्यांनी त्याची स्तुती केली होती.

VIEW ALL

Read Next Story