लाल झबला अन् क्यूट स्माईल! 36 वर्षांच्या 'या' स्टार बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

स्टार कलाकार

सोशल मीडियावर अनेक स्टार कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. अनेक कलाकारांचे चेहरे अनेकदा ओळखू पण येत नाही.

श्रद्धा कपूर

अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा एक बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर होतोय.

लहानपणीचा फोटो

स्वत: श्रद्धा कपूरने इन्टाग्रामवर तिचा लहानपणीचा फोटो शेअर केलाय. कशी सुरूवात झाली होती, असं म्हणत तिने फोटो शेअर केला.

लाल झबला

लाल झबला अन् क्यूट स्माईलमध्ये श्रद्धा खुपच सुंदर दिसत आहे. डोळे मिटून गोड हसताना पाहून अनेक चाहत्यांचं मन भरून आलंय.

हावभाव अगदी सेम

श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक साम्य आढळून आलंय. दोन्ही फोटोमध्ये चेहऱ्याचे हावभाव अगदी सेम दिसत आहेत.

तू झुठी मैं मक्कार

अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसली होती.

शूटिंगमध्ये व्यस्थ

आता श्रद्धा 'स्त्री २' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. यासोबतच ती 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामध्ये काम करत आहे.

VIEW ALL

Read Next Story