‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुचिरा जाधव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

रुचिरा नेहमी नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.

आजवरच्या कारकिर्दीत रुचिराने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको', 'बिग बॉस मराठी 4' या लोकप्रिय मालिका, कार्यक्रमांमध्येही ती झळकली होती.

रुचिराने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोत रुचिरा पिच कलरच्या क्रॉप टॉप आणि व्हाईट पँन्टमध्ये दिसत आहे.

मोकळे केस हलका मेकअप आणि डोळ्यांवर गॉगल असा रुचिराचा कूल लूक आहे.

VIEW ALL

Read Next Story