कॉटनची साडी, सनग्लासेस अन्...; प्रियदर्शनी इंदलकरचा अनोखा SWAG

प्रियदर्शनी इंदलकर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी इंदलकरला ओळखले जाते. पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणून ती घराघरात पोहोचली.

अफलातून लिटील मास्टर्स

प्रियदर्शनीने ‘ई टीव्ही मराठी’ या वाहिनीवरील ‘अफलातून लिटील मास्टर्स’ या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

महाराष्ट्राची हास्यजत्रा

पण तिला खरी ओळख ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळेच मिळाली.

खास फोटोशूट

आता प्रियदर्शनी इंदलकरने एक खास फोटोशूट केले आहे.

हिरव्या रंगाची कॉटनची साडी

यावेळी प्रियदर्शनीने हिरव्या रंगाची कॉटनची साडी परिधान केली होती.

त्यासोबत तिने साडीला साजेशी ज्वेलरी आणि सनग्लासेसही परिधान केले होते.

प्रियदर्शनीने ‘Threadbox’ या ब्रॅण्ड साडी परिधान केली होती.

काही महिन्यांपूर्वीच प्रियदर्शनी इंदलकरने मराठी चित्रपटात पदार्पण केले. ती ‘फुलराणी’, ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री’ या चित्रपटात झळकली. त्यासोबत तिने ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजमध्ये उत्तम भूमिका साकारली.

VIEW ALL

Read Next Story