‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणून समृद्धी केळकरला ओळखले जाते.

या मालिकेत तिने ‘किर्ती’ हे पात्र साकारले होते. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.

अभिनयाबरोबरच समृद्धी उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखली जाते.

सध्या समृद्धी ही देवदर्शनासाठी गेली आहे.

तिने जेजुरी, मोरगाव, थेऊर या देवस्थानांचे दर्शन घेतले.

समृद्धीने मोरगावचा मयूरेश्वर आणि थेऊरचा चिंतामणीचे दर्शन घेतले.

त्यासोबतच समृद्धीने जेजुरीतील खंडोबाचे मंदिराजवळ जाऊन भंडाराही उधळला.

तिने याचे काही फोटोही शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story