भरपूर ऊर्जा

कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते.

चपाती खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

चपाती खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चपातीमधील फायबर शरीराला अनेक प्रकारे मदत करते. कोलेस्ट्रॉल कमी होते. मधुमेह नियंत्रणात राहतो.

चपाती का पचत नाही?

कार्बोहायड्रेट असहिष्णुता उद्भवते जेव्हा लाळ आणि पोटात अमायलेस नावाच्या एन्झाइमचे प्रमाण कमी असते. अशा वेळेस चपातीचे पचन होण्यास वेळ लागतो.

निरोगी पचनसंस्थेवर अवलंबून

निरोगी पचनसंस्था असलेल्या लोकांना भरपूर चपात्या खाल्ल्या तरी काहीच त्रास होत नाही. ते सहज या चपात्या पचवू शकतात.

पचनसंस्थेनुसार लागतो वेळ

पचनसंस्थेनुसार चपाती पचण्यासाठी 2.5 तास लागतील.

चपातीच्या प्रकारानुसार होते पचन

चपातीच्या प्रकारानुसार शरीरात याचे पचन होण्यासाठी 1.5 तास ते 2 तास लागू शकतात.

चपातीचे प्रकार

गव्हाची भाजलेली चपाती, फुगलेली चपाती, ओव्हन-बेक्ड चपाती आणि लच्चा पराठा असे अनेक प्रकारआहेत.

चपाती हा भारतीय खाद्यपदार्थाचा अत्यंत महत्त्वाचा भाग

चपाती हा भारतीय खाद्यपदार्थाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करतो.

VIEW ALL

Read Next Story