मेकअप करताना डोळ्यांची काळजी घ्या

उन्हाळ्यात मेकअप लाऊड करू नका. त्यातून तुम्ही डोळ्यांचीही योग्य ती काळजी घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) सर्व छाया - झी न्यूज

Apr 05,2023

जास्त पावडर वापरा

तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हलके पावडर लावू शकता. ऑयली स्किनवर शक्यतो क्रीम टाळा. त्याउलट क्लिन्झर वापरू शकता.

स्मोकी आईस

तुम्ही डोळ्यांभोवती हलके शेड्स ड्राय करा. मस्करा लावा. तुमचे डोळे अजून उठावदार दिसतील तर स्मोकी आईजचा फंडा वापरू शकता.

हलका मेकअप

तुम्ही घरच्या घरी मेकअप करू शकता. तेव्हा हलका मेकअप करा जसे की उठावदार आयलायनर लावून तुम्ही फिकट रंगाच्या मेकअप शेड्स वापरू शकता.

लाल रंगाची लिपस्टिक

तुमचा लुक तुम्हाला फार उठावदार हवा असेल तर तुम्ही लाल शेडची लिपस्टिक वेअर करू शकता. तुमच्या कोणत्याही आऊटफिटवर ही सूट होईल.

VIEW ALL

Read Next Story