खास फोटो...

राधिकाची उपस्थिती यावेळी सर्वांचंच लक्ष वेधून गेली. सोशल मीडियावर अनेकांनीच पुन्हा एकदा अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारीख विचारण्यास सुरुवात केली.

फॅन पेजवर फोटोज...

ओरहान अवत्रामणी आणि ईशा अंबानीच्या फॅन पेजवरून अनंतच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर करण्यात आले.

आतिफ अस्लम

गायक आतिफ अस्लम यानंही यावेळी हजेरी लावत उपस्थितांना आपल्या गावाजानं भुरळ पाडली.

बी टाऊन सेलिब्रिटी

खुशी कपूर, बोनी कपूर, ओरहान अवत्रामणी आणि इतर बी टाऊन सेलिब्रिटींनी अनंतच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला हजेरी लावल्याचं कळतं.

कलाकारांची हजेरी

बऱ्याच कलाकारांनी या वेळी आपली कला सादर करत वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची रंगत वाढवली.

सुरेख रोषणाई

अनंतच्या वाढदिवसानिमित्त दुबईमधे सुरेख रोषणाईसुद्धा करण्यात आली होती.

खास व्यवस्था...

दुबईमध्ये अनंतच्या वाढदिवसासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

अनंतचा वाढदिवस...

10 एप्रिलला रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा वाढदिवस पार पडला.

Anant Ambani

होणाऱ्या पत्नीसोबत Anant Ambani नं साजरा केला वाढदिवस; खास Photos Viral

VIEW ALL

Read Next Story