भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण?

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हणतात.

प्रत्येक भाजीत बटाट्याचा उपयोग केला जातो.

पण भाज्यांची राणी कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का?

भाज्यांच्या राणीबद्दल जाणून घेऊया.

मिर्चीला भाज्यांची राणी म्हटलं जातं.

भारतात प्रत्येक भाजी आणि रेसिपीमध्ये मिर्चीचा उपयोग केला जातो.

मिर्ची चटपटीत रेसिपीमध्ये टाकून भाजी आणखी चवदार बनवली जाते.

मिर्ची रेसीपीमुळे तोंडाला चव येते.

काही लोक भेंडीच्या भाजीलादेखील भाज्यांची राणी मानतात.

भेंडी प्रत्येक सिझनमध्ये मिळते. म्हणून तिला राणी म्हटले जाते.

VIEW ALL

Read Next Story