रियाना रिल्स क्विन

रियाना इन्स्टाग्रामवर रिल्स बनवते आणि तिचे रिल्स चांगलेच व्हायरल होतात

दुबईतून शिक्षण पूर्ण

रियाना लालवानीने दुबईतल्या जुमेराह कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तीने ब्रिटनमधल्या वारविक युनिव्हर्सिटीतून पदवी घेतली.

फॉलोअर्सची संख्या वाढली

या सामन्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रियाना लालवानी हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली

सुपर ओव्हर गर्ल

मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना पंजाब किंग्सने जिंकला आणि त्या सामन्यानंतर रियाना 'सुपर ओव्हर गर्ल' नावाने प्रसिद्ध झाली

पंजाब किंग्सची फॅन

या मिस्ट्री गर्लचं नाव आहे रियाना लालवानी. रियाना ही पंजाब किंग्स संघाची जबरदस्त फॅन आहे.

मिस्ट्री गर्लवर फोकस

दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या सुपर ओव्हर दरम्यान टीव्ही स्क्रिनवर एका मिस्ट्री गर्लला वारंवार दाखवलं जात होतं.

आयपीएल 2020 मधला सामना

2020 च्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्सदरम्यान डबल सुपर ओव्हर सामना खेळवला गेला होता.

VIEW ALL

Read Next Story