उन्हाळ्याच्या दिवसांत अति तापमानामुळं खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. फ्रीज नसेल तर या समस्या अधिक वाढतात
कधी कधी फ्रीज नसेल किंवा लोडशेडिंगमुळं फ्रीज बंद असल्यास दूध बाहेर ठेवलं तर ते फाटतं
दूध उन्हाळ्याच्या दिवसात फाटते तर तुम्ही देखील या टिप्स लक्षात ठेवा
दूध उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवा
जर तुम्ही दुधात थोडा सोडा टाकला तर दूध नासणं खूप कमी होईल
दिवसातून तीन ते चार वेळा दूध मंद आचेवर उकळून घ्या. यामुळं दूध लवकर फाटणार नाही
दूध नासण्याचे एक मोठे कारण असते ते म्हणजे भांड. त्यामुळं दुधाचं भांड नेहमी बाजूलाच काढून ठेवा