5. डोळे

पहिल्या भेटी दरम्यान पुरुष महिलांच्या डोळ्यांकडे जास्त बघतात.

4. वैयक्तिक स्वच्छता..

पहिल्या भेटीदरम्यान जर मुलीच्या तोंडातून किंवा श्वासातून दुर्गंध येत असेल तर पुरुष त्याकडे जास्त लक्ष देतात. जर मुलींची नखे घाणेरडी, विचित्र कापलेली अथवा नेलपॉलिश केलेली असेल तर पुरुष त्या महिलेला दुसऱ्यांदा भेटण्यात टाळाटाळ करतात.

3. मुलींचे हसणे..

मुले हे मुलींच्या हसण्याकडे जास्त आकर्षित होतात. पहिल्या भेटीत महिलांच्या हसण्याला पुरुष जास्त भाळतात असे एका वेबसाइट च्या अहवालात नमूद केले गेले आहे.

2. स्वच्छ सुंदर कपडे..

केसांनंतर पुरुष महिलांच्या कपड्यांकडे जास्त पाहतात. जर एखाद्या मुलीने छान स्वच्छ आणि चमकदार कपडे घातले असतील तर मुले त्याकडे जास्त आकर्षित होतात.

1. मोकळे केस...

एका शॅम्पू उप्त्पादक कंपनीने केलेल्या सर्व्हेत महिलांचे खुले आणि हवेत उडणारे केसांकडे पुरुष सर्वात आधी आकर्षित होतात.

तर जाणून घ्या जेव्हा एखादी महिला किंवा तरुणी एखाद्या पुरुषाला पहिल्या वेळेस भेटते तेव्हा त्याला कोणत्या गोष्टी जास्त आकर्षित करतात.. पहा ह्या ५ गोष्टी…

महिला किंवा तरुणी देखील विचार करतात का एखादा पुरुष आपल्यामध्ये पहिल्यांदा काय बघत असेल…

पण तुम्ही कधी विचार केलाय का, जर एखादा पुरुष एखाद्या महिलेला भेटला तर तो तिच्या मध्ये सर्वप्रथम काय पाहत असेल? प्रत्येकाच्या अनुभवानुसार उत्तरे हि वेगवेगळी असू शकतात.

रस्त्याने चालत असताना जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्री कडे सारखे बघितले तर महिलांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत असतील. आपले केस व्यवस्थित आहे ना, ड्रेस तर ठीक आहे ना, वगैरे वगैरे…

VIEW ALL

Read Next Story