Astrology Tips: मंगळसूत्राबाबत 'ही' गोष्ट मानली जाते अशुभ; विवाहित स्त्रीने कधीही करू नये चूक

मंगळसूत्रात काळे मोती

मंगळसूत्रातील काळे मोती पतीचं वय वाढवतात. तर यामध्ये असणारं सोनं बृहस्पति ग्रह मजबूत करतो. यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन शांततेत पार पडतं.

दुसऱ्या स्त्रीचं मंगळसूत्र

महिलांनी कधीही इतर स्त्रीचे मंगळसूत्र घालू नये. असं करणं अशुभ मानलं असून वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात.

ज्योतिषशास्त्रातील काही नियम

दागिन्यांप्रमाणे आता मंगळसूत्र नव्या डिझाईनमध्ये येतं. मंगळसूत्र वापरण्याचे ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत.

मंगळसूत्रात नऊ मणी

मंगळसूत्रात 9 मणी फार महत्त्वाचे असून ते दुर्गा देवीच्या 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतात

काळे मणी

काळ्या मण्यांशिवाय महिलेचं मंगळसूत्र अपूर्ण मानलं जातं.

शिव आणि पार्वती यांच्याशी संबंधित

असं मानलं जातं की, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक असतं. शिवाय भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंध असतो.

विवाहित महिला आणि मंगळसूत्र

विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हे फार महत्त्वाचं असतं. लग्न झालेली स्त्री मंगळसूत्राशिवाय अपूर्णच मानली जाते.

Astrology Tips: मंगळसूत्राबाबत 'ही' गोष्ट मानली जाते अशुभ; विवाहित स्त्रीने कधीही करू नये चूक

VIEW ALL

Read Next Story