SRH चा पहिला सामना कधी? पाहा सनरायजर्स हैदराबादचं आयपीएलचे वेळापत्रक

सनरायजर्स हैदराबादचं आयपीएलचे 2024 वेळापत्रक

बीसीसीआयकडून नुकतेच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात

22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

SRH vs KKR

सनरायजर्स हैद्राबादचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे.

23 मार्चला कोलकाता येथे हा सामना होणार आहे.

27 मार्चला - SRH vs MI

27 मार्चला दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध असून हैद्राबाद येथे होणार आहे.

31 मार्च - SRH vs GT

तिसरा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध 31 मार्चला अहमदाबाद येथे होणार आहे.

5 एप्रिल - CSK vs SRH

चौथा सामना हा 5 एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैदराबाद येथे होणार आहे.

वेगवान गोलंदाजासाठी ओळखले जाणारे भुवनेश्वर कुमार , टी नटराजन, उमरान मलिक आणि कार्तिक हे संघाची धुरा सांभाळणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story