मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार दाऊदवर पाकिस्तानातल्या कराचीत एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण त्याच्या जवळच्या लोकांनी ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे.

दाऊदच्या बातम्यासमोर आल्यावर त्याचा तरुणपणातला फोटो समोर येतो. पण आता दाऊद कसा दिसतो हे कोणालाच माहित नाही.

दाऊद इब्राहिम हा भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर आहे. मुंबई 1993 बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यानंतर दाऊद भारत सोडून पाकिस्तानाता गेला

आता AI तंत्रज्ञानाच्या मदतीने दाऊदचे काही फोटो बनवण्यात आले आहे. त्याचं आताचं वय लक्षात घेता AIने हे फोटो तयार केले आहेत.

दाऊदचे सोशल मीडियात उपलब्ध असलेले फोटो हे 80 च्या दशतकातले आहे. जेव्हा तो भारतातून फरार झाला होता.

1996 मध्ये दाऊद दुबई भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहताना स्टेडिअममध्ये पोहोचला होता. त्यावेळचा एक फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story