LIVE सामन्यात प्रिती झिंटाने कोणाला दिली प्लाईंग किस?

पंजाब किंग्ज

पंजाब किंग्जने आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजयी सलामी दिली.

लिव्हिंगस्टोन

लियाम लिव्हिंगस्टोनने खणखणीत सिक्स मारत पंजाब किंग्जच्या विजयाचा श्रीगणेशा केला.

प्रिती झिंटा

विजयानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची मालकीन प्रिती झिंटा हिचा आनंद गगनात मावेना झाला.

प्रिती झिंटाचा लूक

पहिल्याच सामन्यात टीमला चिअर्स करण्यासाठी प्रिती झिंटा मैदानात आली होती. तिच्या लूकने त्यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

फ्लाईंग किस

पंजाब किंग्जने विजय मिळवल्यानंतर प्रिती झिंटाने खेळाडूंना फ्लाईंग किस दिली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

अखेरच्या सिक्स

पंजाब किंग्जला 4 चेंडूत 4 धावा आवश्यक असताना काही तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी प्रिती चिंतेत दिसत होती. मात्र, लिव्हिंगस्टोनने अखेरच्या बॉलवर सिक्स मारला.

आरसीबी vs पंजाब किंग्ज

दरम्यान, पंजाब किंग्जचा आगामी सामना आरसीबीविरुद्ध येत्या 25 तारखेला होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story