पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल

पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?

आयसीसी ट्रॉफी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतरही टीम इंडियावर टीका होताना दिसत आहे. मागील 10 वर्षात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

कोणाला किती पैसे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या कामगिरीवर रोहित शर्मा देखील नाराज झालाय. सामन्यानंतर कोणाला किती पैसे मिळतील, पाहूया...

गेल्या 2 वर्षे चाललेल्या या चॅम्पियनशिपच्या उपविजेत्या भारतीय संघाला 6.5 कोटी रुपये मिळणार आहेत.

13.2 कोटी

दुसरीकडे, अंतिम फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला विजेत्या ट्रॉफीसह बक्षीस म्हणून 13.2 कोटी रुपये मिळतील.

31.4 कोटी रुपयांचं बक्षीस

आयसीसीने 2021 ते 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी एकूण 31.4 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ठेवली होती.

उर्वरित पैसे

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पैसे वाटून घेतल्यानंतर उर्वरित पैसे उर्वरित 7 संघांमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीनुसार वितरित केले जातील.

VIEW ALL

Read Next Story